SSR Suicide :'या' कलाकारांनी ट्विटर अकाऊंट केलं डिलिट
सलमान खानने पहिल्यांदाच या प्रकरणावर केलं ट्विट
Jun 21, 2020, 10:31 AM ISTसलमानच्या भाचीचं घरी जंगी स्वागत; व्हिडिओ व्हायरल
आयुष शर्माने मुलीच्या स्वागताचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Jan 2, 2020, 01:34 PM IST'या' अभिनेत्यासोबत कतरिनाच्या बहिणीचा बॉलिवूड डेब्यू
'या' अभिनेत्यासोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Aug 3, 2019, 03:15 PM ISTसलमानची बहीण अर्पिता पुन्हा एकदा आई होणार?
अर्पिता आणि आयुष ४ वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले.
Jul 26, 2019, 06:50 PM ISTहा अभिनेता करणार 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक
कोण साकारणार राहुल्याची भूमिका
Dec 13, 2018, 01:20 PM IST'लवरात्री'ची अभिनेत्री वरिना हुसैन 'या' प्रोजेक्टसमध्ये झळकली आहे !
Feb 6, 2018, 05:25 PM IST'लवरात्री' साठी सलमान खानने केली 'वरिना'ची निवड
काही तासांपूर्वी सलमान खानने केलेल्या ट्विटने सोशल मीडियामध्ये आणि सलमान खानच्या चाहत्यांमध्ये अनेक चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
Feb 6, 2018, 03:54 PM IST‘लव्हरात्री’मध्ये दिसणार सलमानचा मेहुणा आयुष शर्मा!
सिनेसृष्टीत सेट झालेल्यांचे नातेवाईकही आता बॉलिवूडमध्ये एंट्री करताना दिसत आहे. असाच
Dec 14, 2017, 07:41 PM ISTPHOTO : आयुषनं फोटोंतून शेअर केलंय 'आपलं आयुष्य'!
सलमानची बहिण अर्पिता खान हिनं ३० मार्च रोजी एका मुलाला जन्म दिलाय. पहिल्यांदाच पिता बनलेल्या आयुष शर्मा याला हा आनंद गगनात मावेनासा झालाय.
Apr 5, 2016, 05:25 PM ISTसलमानची बहिण अर्पिताबद्दल या पाच गोष्टी तुम्हाला माहितीय?
बॉलिवूड स्टार सलमान खानची बहिण अर्पिता खानचं लग्न बिझनेसमन आयुष शर्मासोबत मंगळवारी हैदराबादमध्ये धुमधडाक्यात झालं. अर्पिता सलमानची लाडकी बहिण असली तरी खूप कमी लोकांना माहितीय की, अर्पिता सलमानची सख्खी बहिण नाहीय.
Nov 19, 2014, 11:20 AM ISTसलमान खानची बहिण अर्पिता आयुषसोबत विवाहबद्ध!
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता आणि आयुष शर्मा मंगळवारी रात्री विवाह बंधनात अडकले. हा शाही लग्नसोहळा हैदराबादच्या फलकनुमा हॉटेलमध्ये झाला. अर्पिता आणि आयुषनं लग्नाचे सात फेरे घेतले.
Nov 19, 2014, 08:41 AM ISTसल्लूच्या बहिणीचं लग्न थाटात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:32 AM ISTसलमान लाडक्या बहिणीला पाहा काय देणार लग्नाचं गिफ्ट?
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानची लाडकी बहिण अर्पिता खानचा विवाह आहे. अर्पिताचं लग्न बिझनेसमन आयुष शर्मा सोबत होतंय. यादरम्यान बॉलिवूडमध्ये ही चर्चा सुरू झालीय की, सल्लू मियाँ आपल्या लाडक्या बहिणीला लग्नाचं गिफ्ट काय देणार?
Nov 18, 2014, 11:55 AM ISTसलमानची बहिण लवकरच चढणार बोहल्यावर...
बॉलिवूडचा दबंग खानच्या ‘हिट अॅन्ड रन’ खटल्यातील अडचणी वाढल्या असल्या तरी तो आपल्या बहिणीसाठी भलताच खूश आहे. सलमानची छोटी बहिण आणि फॅशन डिझायनर अर्पिता लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं समजतंय.
May 12, 2014, 10:33 AM IST