PHOTO : आयुषनं फोटोंतून शेअर केलंय 'आपलं आयुष्य'!

सलमानची बहिण अर्पिता खान हिनं ३० मार्च रोजी एका मुलाला जन्म दिलाय. पहिल्यांदाच पिता बनलेल्या आयुष शर्मा याला हा आनंद गगनात मावेनासा झालाय. 

Updated: Apr 5, 2016, 05:25 PM IST
PHOTO : आयुषनं फोटोंतून शेअर केलंय 'आपलं आयुष्य'! title=

मुंबई : सलमानची बहिण अर्पिता खान हिनं ३० मार्च रोजी एका मुलाला जन्म दिलाय. पहिल्यांदाच पिता बनलेल्या आयुष शर्मा याला हा आनंद गगनात मावेनासा झालाय. 

आयुषनं नुकतंच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलगा अहिल सोबत एका सुंदर फोटो शेअर केलाय. यामध्ये, सोबत अर्पिताही दिसत आहे. 

My World

A photo posted by Aayush Sharma (@aaysharma) on

अर्पितानं मुंबईच्या हिंदूजा हेल्थ केअर हॉस्पीटलमध्ये मुलाला जन्म दिलाय. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. अर्पिता आणि आयुष गेल्याच वर्षी विवाहबंधनात अडकले होते.