१० वी, १२वीच्या परीक्षेसाठी आधारसक्ती नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 09:36 PM ISTदहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती
दहावी आणि बारावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे असणार आहे.
Oct 25, 2017, 04:40 PM IST१०वी आणि १२ वीसाठी आधार कार्डची सक्ती
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आले आहे. 'आधार कार्ड नसल्यास परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नसेल तर ते तात्काळ काढून घ्यावे लागणार आहे. अन्यथा परीक्षेला मुकावे लागेल.
Oct 24, 2017, 04:07 PM ISTकेवळ आधार कार्डच्या सहाय्याने खरेदी करा फोन
यंदाच्या दिवाळीत तुम्ही पैसे नसतानाही स्मार्टफोन खरेदी करु शकणार आहात
Oct 15, 2017, 06:36 PM ISTतुम्हालाही 'आधार' लिंक करण्यासाठी फोन येत आहे? मग सावधान
आधार कार्ड वर्तमानकाळात किती उपयोगी झालं आहे हे सर्वांनाच माहिती आहे. केंद्र सरकारने जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे.
Oct 14, 2017, 08:27 PM ISTआधारकार्ड नसेल तर मोक्ष नाही !
जन्मापासून मृत्यूपर्यंत आधारकार्ड गरजेचं असल्याचं राज्य सरकारच्या एका फतव्यानिशी शब्दशः सिद्ध झालंय. आता अंत्यसंस्कारांआधी इतर कागदपत्र्यांसह आधारकार्डही सादर करावे लागणार आहे. मृताचे आधारकार्ड नसेल तर त्याऐवजी प्रमाणपत्र सादर करण्याचं सुचीत करण्यात आलंय. त्यात चुकीची माहिती आढळली तर थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
Oct 11, 2017, 09:54 PM ISTनाशिक : आधारकार्ड नसेल तर मोक्ष नाही!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
ग्राहकांनो, तुमचा आधार क्रमांक शेअर करताना सावधान!
जर तुम्हालाही तुमचा आधार क्रमांक बँक अकाऊंटशी लिंक करण्यासाठी 'बँक अधिकारी' म्हणून फोन आला असेल तर सावधान.
Oct 7, 2017, 09:23 PM ISTरावणालाही 'आधारकार्ड'? UIDAI चं गंमतीशीर उत्तर...
आता बातमी, कधीही न बनणाऱ्या 'रावणाच्या आधारकार्डा'ची...
Oct 2, 2017, 09:45 PM IST...तरचं तुम्ही सोनं खरेदी करु शकाल
तुम्ही यंदाच्या दिवाळीत सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग तुम्हाला पैशांसोबतच आणखीन एक गोष्ट द्यावी लागणार आहे.
Sep 27, 2017, 04:57 PM ISTउस्मानाबाद | जन्मानंतर मुलीला ६ मिनिटांत मिळाले आधार कार्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 06:49 PM ISTजन्मानंतर अवघ्या ६ मिनिटात मिळाला आधार क्रमांक
साधारण ४ ते ५ वर्ष होईपर्यंत हाताचे ठसे व्यवस्थित उमटत नसल्याने आधार कार्ड तयार होण्यास अडचणी येत असल्याचं सांगण्यात येत होतं.
Sep 24, 2017, 10:57 PM ISTआता ड्रायव्हिंग लायसन्सही करावं लागणार आधार कार्डसोबत लिंक?
आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांसोबत लिंक केल्यानंतर आता केंद्र सरकारने आणखीन एक योजना आखली आहे.
Sep 15, 2017, 01:34 PM ISTआधार कार्डसोबत लिंक करा सिम कार्ड अन्यथा बंद होईल फोन नंबर
तुमच्याकडे मोबाईल आहे तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Sep 10, 2017, 04:59 PM ISTआधार कार्डमधल्या चुका घरबसल्या सुधारा
सरकारच्या जवळपास सगळ्याच योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.
Sep 4, 2017, 07:48 PM IST