आधार कार्ड नंबरमध्ये फक्त 12 अंक का असतात?
प्रत्येक नागरिकाची एक वेगळी ओळख असणे गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या 141 कोटीपेक्षाही जास्त असून त्यात दरवर्षी वाढ होत आहे. आधार नंबर हा 12 अंकी असल्याने प्रत्येक भारतीय नागरिकाला सहज एक वेगळी ओळख दिली जाऊ शकते.
Sep 21, 2024, 05:42 PM ISTआता हॉटेलमध्ये जाताना खरे आधारकार्ड दाखवायची गरज नाही ! नक्की काय आहे ही सुविधा एकदा बघाच
Masked Aadhaar Card: मास्क केलेले आधार कार्ड हे तुमच्याच आधार कार्डचे सुधारित स्वरूप आहे. ज्यात तुमच्या आधार नंबरचे पहिले आठ अंक तुम्ही लपवलेले असतात. आणि फक्त शेवटचे चार अंक समोरच्याला दिसतात. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती लोकांना पूर्णपणे दिसणार नाही आणि तुम्ही सुरक्षित राहाल.
Sep 5, 2024, 01:17 PM ISTPAN-Aadhaar Link: अजून पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही! दंडासहित जाणून घ्या सोपी पद्धत
पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारांपासून सरकारी कामात वापर होतो. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
Nov 27, 2022, 04:47 PM ISTVoter ID आणि Aadhaar Card लिंक केलं नसेल तर आजच करा, अन्यथा येऊ शकते अडचण
Voter ID Card आधारशी लिंक कसे करावे? घरबसल्या मिनिटात Aadhaar Card शी लिंक करू शकता Voter ID, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Nov 19, 2022, 05:16 PM ISTAadhaar Card Validity: आधार कार्ड किती दिवस वैध असते? जाणून घ्या
सरकारच्या प्रत्येक योजनेत आधार कार्डचा वापर केला जातो. जवळपास सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी आधार कार्ड महत्त्वाचे आहे.
Jul 3, 2022, 06:42 PM ISTतुमच्या जमिनीलाही मिळणार 'आधार', एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती, वाचा
आधार नंबरच्या धर्तीवर जमिनींसाठीही असणार युनिक रजिस्टर्ड नंबर
Feb 2, 2022, 07:14 PM ISTएका चुकीने तुमची आयुष्यभराची कमाई मिनिटांत लंपास होईल..
तुम्हाला सध्या अनोळखी नंबर्सवरुन फोन येतायत का ? आणि तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जातेय का, मग जरा सावध व्हा !
Feb 4, 2021, 08:18 PM ISTबॅंक खाते आधारशी लिंक आहे की नाही, असे घ्या जाणून!
आधार कार्ड लिंक करण्याच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Feb 27, 2018, 08:29 PM ISTअवघ्या क्लिकवर बघा तुमचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे का ?
केंद्र सरकारने नवी खाती उघडल्यानंतर आणि जुन्या बॅंक खातेदारांनीही केवायसी पूर्ण करण्यासाठी आधार क्रमांकाशी बॅंक खाते जोडणे बंधनकारक केले आहे.
Sep 7, 2017, 04:18 PM ISTआता मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही आधार कार्ड बंधनकारक
नवी दिल्ली – आधी सिमकार्ड खरेदी करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक होतं. त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्यास सांगण्यात आलं. मात्र, आता मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे.
Aug 4, 2017, 09:09 PM ISTमोदी नोटबंदीनंतर आधारकार्डसंदर्भात करणार मोठी योजना
नोट बंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेने सरकार एक आणखी एक पाऊल टाकण्याचा विचार करीत आहे. हे पाऊल १२ क्रमांकाच्या आधारकार्डने सर्व प्रकारचे पेमेंट करणे शक्य होणार आहे. असे झाले तर आधार कार्ड सध्याच्या सर्व कार्ड ट्रान्सक्शनला हद्दपार करू शकते.
Dec 1, 2016, 09:03 PM IST