वय निश्चित करण्यासाठी आधार कार्ड पुरावा म्हणून वापरु शकतो का? सर्वोच्च न्यायालायाचा आदेश एकदा वाचाच
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने जन्म दाखला प्रमाणपत्राबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. काय आहे या निर्णयात जाणून घेऊया.
Oct 25, 2024, 02:40 PM ISTआधार कार्ड नंबरमध्ये फक्त 12 अंक का असतात?
प्रत्येक नागरिकाची एक वेगळी ओळख असणे गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या 141 कोटीपेक्षाही जास्त असून त्यात दरवर्षी वाढ होत आहे. आधार नंबर हा 12 अंकी असल्याने प्रत्येक भारतीय नागरिकाला सहज एक वेगळी ओळख दिली जाऊ शकते.
Sep 21, 2024, 05:42 PM ISTआधारकार्ड मोफत अपडेटसाठी आज शेवटची संधी
Today is the last chance for Aadhaar card free update
Sep 14, 2024, 04:55 PM ISTआधार कार्ड मोफत अपडेट करण्याची आज शेवटची तारिख, कसं कराल अपडेट?
Today is the last date to update Aadhaar card free, how to update?
Sep 14, 2024, 11:35 AM ISTAadhaar Card वरील नाव, लिंग आणि वाढदिवसात किती वेळा बदल करता येतो माहितीये का?
Update Aadhaar Card Details: आधारकार्ड हे भारतामधील सर्वात महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. मात्र आधारकार्डवरील माहिती अनेकदा वेगवेगळ्या कारणाने बदलावी लागते. मात्र असा बदल करण्याच्या संधी मर्यादीत आहेत हे तुम्हाला माहितीये का? जाणून घेऊयात किती वेळा नेमकी तुम्हाला आधारकार्डवरील माहिती बदलता येते याबद्दल...
Jul 25, 2024, 08:16 AM ISTव्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचे काय होते?
Aadhar Card After Deatth : तुम्ही कधी विचार केलाय की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डाचे काय होते? मृत व्यक्तीचा आधारकार्ड सरेंडर करुन इनऍक्टिवेट करावा लागतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
Jul 16, 2024, 05:39 PM ISTव्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचं काय होतं?
Aadhaar Card Rules: व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचं काय होतं? आधार कार्ड सरेंडर करण्याचा कोणताही पर्याय नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचा दुरुपयोग होऊ नये म्हणून..मृत व्यक्तीचे आधार कार्ड लॉक करण्याचा पर्याय असतो.
Jun 3, 2024, 04:56 PM IST1 जूनपासून होणार 5 मोठे बदल! प्रत्येक कुटुंबावर आणि तुमच्या खिशावरही होणार परिणाम
Rule Change From 1st June 2024 : आपल्या देशात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अनेक बदल होत असतात. येत्या 1 जून 2024 ला अनेक मोठे बदल होणार असून त्याचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर होणार आहे.
May 29, 2024, 11:08 AM ISTहोटल रूम बुक करताना आधार कार्ड दाखवायचा का?
Aadhar Card Rules : हॉटेलमध्ये रुम बुक करताना जोडप्याचे आयडी मागला जातो. अनेक हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधारकार्ड मागितले जाते. तुम्हाला कधी असा अनुभव आला असेल तर नवीन नियम जाणून घ्या.
Apr 27, 2024, 04:00 PM ISTभारताच्या आधार कार्ड, UPI चा जगभरात दबदबा - डॉ. प्रमोद वर्मा
पुणेकरांचे डिजिटलायझेशन मधील योगदान महत्वाचे असल्याचे डॉ. प्रमोद वर्मा म्हणाले. डिजिटलवरील डीपीजी टेक फ्यूजनवरती आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
Mar 29, 2024, 11:53 PM ISTBlue Aadhaar Card कशासाठी वापरले जाते? अप्लाय कसं कराल, वाचा!
What is Blue Aadhaar Card: आधार कार्ड हा ओळखपत्राचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. पण तुम्हाला माहितीये का ब्लू आधार कार्ड नावाचाही एक प्रकार असतो जाणून घेऊया.
Feb 9, 2024, 03:36 PM ISTआता 'या' कामासाठी वापरता येणार नाही 'आधार कार्ड'; सरकारी संस्थेची घोषणा
जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड वैध असणार नाही, असे एका नवीन सरकारी परिपत्रकात म्हटले आहे. भविष्य निधी संघटनेने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना आता आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करता येणार नाही.
Jan 19, 2024, 04:16 PM ISTतुमचं आधार कार्ड अशा पद्धतीने लॉक करा; नाहीतर त्याचा गैरवापर होऊ शकतो...
तुमचा खासगी तपशील सुरक्षित ठेवण्यासाठी UIDAI तुम्हाला असे अनेक फीचर्स देते ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकतात. तर आज जाणून घेऊया अशाच एका फीचरबद्दल. तुम्हाला माहितीये का, आधार लॉकचा वापर करून तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकता आणि कधी गरज पडल्यास ते अनलॉकदेखील करू शकता.
Nov 2, 2023, 03:05 PM ISTआधारकार्ड दाखवले तरच मिळणार शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन; निर्णयामुळे खळबळ
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता सोबत आधारकार्ड ठेवावे लागणार आहे. कारण, साई संस्थानने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Oct 11, 2023, 05:18 PM ISTशिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय
Sai Baba Temple : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साई संस्थानने साई बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता साई भक्तांची होणारी फसवणूक टाळता येणार आहे.
Oct 11, 2023, 04:15 PM IST