आधार कार्ड हे नागरिकांसाठी महत्वाचा दस्तावेज आहे.
जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक सरकारी कामांसाठी आधार कार्डचा उपयोग होतो.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचं काय होतं?
आधार कार्ड सरेंडर करता येते का? असा प्रश्न विचारला जातो.
आधार कार्ड सरेंडर करण्याचा कोणताही पर्याय नाही.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचा दुरुपयोग होऊ नये म्हणून..
मृत व्यक्तीचे आधार कार्ड लॉक करण्याचा पर्याय असतो.