7th pay commission salary calculator

हीच ती वेळ, मालामाल होण्याची! लोकसभा निवडणुकीआधी सातव्या वेतन आयोगासंदर्भात मोठा निर्णय

7th Pay Commission : मार्च महिन्यापासून.... लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर नोकरदार वर्गावर प्रभाव पाडण्यासाठी केंद्राच्या हालचाली सुरु. 

Feb 16, 2024, 12:15 PM IST

नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, मार्चमध्ये इतक्या टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता!

7th Pay Commission : वर्षाच्या सुरुवातीलाच आलिये गोड बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा वाढणार. पाहा नेमकं काय आणि कसं बदलणार... 

Jan 5, 2024, 01:15 PM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; जून महिन्यात मोठी पगारवाढ, चला आकडेमोड करा

7 th pay commission : गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी खात्यातील नोकऱ्यांकडे तरुणाईचाही कल वाढताना दिसत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे विविध विभागांमध्ये असणारी काम करण्याची संधी आणि शासनाकडून लागू होणारे वेतन आयोग. 

 

May 25, 2023, 08:00 AM IST

सातव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा पगारवाढ, मूळ वेतनात 'इतकी' वाढ

7th Pay Commission DA Hike : समजून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचं गणित. नेमका किती आणि कोणत्या महिन्यात वाढणार पगार? पाहा आणि त्यानंतरच भविष्याची आखणी करा. 

 

May 16, 2023, 12:41 PM IST

7th pay commission : सरकारी कर्मचारी मालामाल, सरकारकडून आणखी एक घसघशीत भेट

इथे खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाला पगारवाढीच्या नावावर तुटपूंजी रक्कम हातात टेकवली जाते, तर तिथे Government Employees ची दिवाळी थांबता थांबत नाही... पाहा आता नवं काय

Oct 12, 2022, 10:15 AM IST

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा लॉटरी; 'इतक्या' फरकानं वाढणार वेतन

एरियर म्हणून 5 हप्ते देण्याचीही घोषणा करण्यात आली होती. 

 

 

May 30, 2022, 12:49 PM IST