72nd century

Ind Vs Ban : विराटच्या बॅटिंगवर Anushka Sharma फिदा, शतकानंतर दिली अशी Reaction

भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या जात असलेल्या शेवटच्या आणि तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताचा सलामीवीर ईशान किशनने (Ishan Kishan) वादळी द्विशतक ठोकलं. तर विराटने शतकीय (Virat Kohli 72th International Hundred)  खेळी केल्याने बांग्लादेशला अखेरच्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलंय. अखेरच्या सामन्यात भारताने बांग्लादेशला 227 धावांनी पराभूत केलं आहे.

Dec 10, 2022, 09:03 PM IST