नोटबंदी: अमित शाह संचालक असलेल्या जिल्हा बँकेत सर्वाधिक जुन्या नोटा
८ नोव्हेंबर २०१६ हा दिवस भारताच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरला.
Jun 22, 2018, 09:02 AM IST500 रुपयांची नोट छापण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या...
भारतीय रिझर्व्ह बँकेचा 500 रुपयांची प्रत्येक नवी नोट छापण्यासाठी किती रुपये खर्च करते, याचा तुम्हाला अंदाजा आहे का? एका आरटीआयच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर समोर आलंय.
Jan 21, 2017, 05:54 PM ISTएटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढली
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. नागरिकांना आता एटीएममधून दिवसाला दहा हजार रुपये काढता येणार आहेत.
Jan 16, 2017, 05:29 PM ISTनागरिकांसाठी डोक्याचा ताप ठरतायत नवीन नोटा
केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नवीन 2000 रुपयांच्या आणि 500 रुपयांच्या नोटेनं बिलासपूरच्या नागरिकांची झोप उडवून टाकलीय.
Jan 13, 2017, 08:39 AM ISTमोदींच्या गावकऱ्यांना शिक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या जयापूरमधले गावकरी उघट्यावर शौचाला बसले तर त्यांना दंड भरावा लागणार आहे.
Jan 25, 2016, 10:54 PM ISTपास होण्यासाठी ठेवली उत्तरपत्रिकेत ५०० ची नोट
काहीही अभ्यास केला नसेल तरीही परीक्षेत पास होण्याची बहुतांशी विद्यार्थ्यांची तसेच आजकाल पालकांचीही अपेक्षा असते. मात्र यूपीमधील विद्यार्थ्यांनी पास होण्यासाठी काही नवीन उपाय शोधून काढले आहे.
Apr 17, 2015, 05:27 PM IST