5 august

श्री राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम : १७५ मान्यवरांना निमंत्रण, नेपाळमधील संत सुद्धा येणार

अयोध्येत (Ayodhya) श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन कार्यक्रमासाठी १७५ मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये नेपाळचे संतही उपस्थित राहणार आहेत.

Aug 4, 2020, 07:46 AM IST

पंतप्रधान मोदी ५ ऑगस्टला राम मंदिर भूमीपूजनासाठी येण्याची शक्यता

राम मंदिर भूमीपूजनासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार

Jul 19, 2020, 12:57 PM IST