सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस घेता येणार नाही
मुंबईकरांचं अराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस घेता येणार नाही.18 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान सिद्धिविनायक दर्शन भाविकांसाठी बंद असणार आहे.
Jan 12, 2017, 10:05 PM ISTमुंबईकरांचं अराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस घेता येणार नाही.18 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान सिद्धिविनायक दर्शन भाविकांसाठी बंद असणार आहे.
Jan 12, 2017, 10:05 PM IST