Rohit Sharma चं आलीशान अपार्टमेंट; 29 व्या फ्लोअरवरून दिसतो असा अद्भभुत नजारा
हिटमॅनचं घर एवढं सुंदर...
Jul 28, 2021, 08:13 AM ISTअक्षय कुमारने शेअर केला हा फोटो
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने शेअर केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अक्षय कुमारने गेल्यावर्षी जवानांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 'वीर' नावाची एक वेबपोर्टल तयार केली आहे. या वेबपोर्टलच्या अंतर्गत अक्षय कुमारने आतापर्यंत 29 करोड रुपयांची राशी जमा केली आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत फॅन्सची माहिती दिली आहे. अक्षय कुमारने शेअर केलेल्या या फोटोत 'भारता के वीर' ला एक वर्ष पूर्ण झालं असून 29 करोड रुपये जमा झाली आहे. या वेब पोर्टलसोबत आतापर्यंत 159 कुटूंब जोडली गेलेली आहे.
Apr 9, 2018, 05:39 PM ISTबाहुबली २ चा क्लायमॅक्स असणार सर्वात महागडा
बाहुबली चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. यानंतर आता बाहुबली २ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Jun 16, 2016, 11:33 PM IST१ हजाराच्या ३० कोटीच्या नोटा जाळल्या जाणार
आरबीआयने १ हजारांच्या तब्बल ३० कोटीच्या नोटा सदोष छापल्या आहेत.
Jan 21, 2016, 02:07 PM IST