2011 world cup

रोहित शर्माला देशापेक्षा EGO महत्त्वाचा? 2011 चा वर्ल्डकप का पाहणार नव्हता? स्वत:च केला खुलासा!

Rohit Sharma : 2011 नंतरच्या दोन्ही वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup ) टीममध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र या 2015 आणि 2019 साली टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकणं शक्य झालं नाही. 

Aug 8, 2023, 04:04 PM IST

2011 World Cup Final: "महेंद्रसिंग धोनीने IPL खेळतानाच नेटमध्ये मला...," तब्बल 12 वर्षांनी मुरलीधरनचा मोठा खुलासा

World Cup 2011: आगामी एकदिवसीय वर्ल्डकपच्या (World Cup 2023) वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी कोणता संघ जेतेपद जिंकणार याकडे लक्ष लागलं आहे. भारतात वर्ल्डकप होत असल्याने भारतीय संघ पुन्हा एकदा 2011 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. यादरम्यान मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) महेंद्रसिंह धोनीसंबंधी (Mahendra Singh Dhoni) एक खुलासा केला आहे. 

 

Jun 30, 2023, 11:07 AM IST

टीम इंडियाला मिळाला युवराजसारखा खेळाडू; घरच्या मैदानावर जिंकवून देणार World Cup

krishnamachari srikkanth On Ravindra Jadeja: माजी क्रिकेटर आणि 1983 च्या विश्वचषक संघाचा भाग असलेल्या कृष्णाचारी श्रीकांत यांनी रवींद्र जडेजाबद्दल बोलताना मोठी भविष्यवाणी केली आहे. श्रीकांत म्हणाले जे काम युवराज सिंहने 2011च्या विश्वचषकात केलं होतं ते काम आत्ता रवींद्र जडेजा करेल, असं म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केलाय.

Jun 28, 2023, 10:37 PM IST

1983 world cup: नाकावर टिच्चून भारताने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला, सचिन-युवीला ऐतिहासिक दिवसाची आठवण, म्हणाले.

1983 world cup: आज, महान अष्टपैलू कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारत आपल्या पहिल्या विश्वचषक विजयाला 40 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे.

Jun 25, 2023, 07:27 PM IST

Team India: भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर 3 स्टार का आहेत? यामागे आहे खास कारण

टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची नवी जर्सीचं नुकतंच अनावरण करण्यात आलं आहे. भारतीय संघाच्या जर्सीवर बीसीसीआयच्या लोगोच्या अगदी वर असलेले तीन स्टार सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Sep 22, 2022, 12:40 PM IST

जहीर खानच्या एका सल्ल्यानं बदललं RCB च्या स्टारचं आयुष्य

RCB च्या स्टार खेळाडूसाठी जहीर खान गुरू.... एक गोष्ट ऐकली आणि 360 डिग्रीने बदललं आयुष्य 

May 3, 2022, 12:50 PM IST

२०११ वर्ल्ड कप फायनल फिक्सिंगचा आरोप, संगकाराची १० तास चौकशी

२०११ सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Jul 3, 2020, 06:38 PM IST

धोनीने फॉर्ममध्ये नसलेल्या या खेळाडूला वर्ल्ड कपमध्ये संधी दिली- युवराज सिंग

युवराज सिंगने २०११ वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे.

Apr 19, 2020, 09:10 PM IST