मुंबई: विमानतळावर 2 कोटी 71 लाखांचं सोनं जप्त, सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई
Mumbai Airport Gold Worth More Than Two Crore Seized
Nov 26, 2024, 11:30 AM IST2 कोटींचा सिनेस्टाईल कांड करणारा बँक मॅनेजर; शक्कल पाहून पोलीसही चक्रावले
गुजरातमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका बँक मॅनेरजरने ग्राहकांनी जमा केलेले सोन्याच्या दागिन्यांऐवजी खोटे दागिने ठेवले. नंतर एका बनावट ग्राहकाला पाठवून तेच सोन्याचे दागिने पुन्हा बँकेत जमा केले.
Oct 6, 2023, 04:14 PM IST
Video | चैत्र यात्रेत पांडुरंगाच्या चरणी 2 कोटींचं दान
Donation Of Rupees 2 Crore At The Foot Of Panduranga In Chaitra Yatra
Apr 19, 2022, 10:05 PM ISTMultibagger penny stock | 97 पैशांचा स्टॉक पोहचला 194 वर; 1 लाखाचे झाले तब्बल 2 कोटी
जर तुम्हालाही शेअर बाजारात (Stock Market)मध्ये पैसे गुंतवणूक चांगली कमाई करायची असेल तर, अचुक शेअरची निवड करणे गरजेचे ठरते.
Dec 25, 2021, 12:37 PM ISTमालेगावातही ड्रग रॅकेट सक्रिय? रूबिना शेखची सायने येथे दोन कोटींची मालमत्ता
मुंबईची ड्रग पेडलर रुबिना नियाज शेख या महिलेला राज्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुजरातमधून अटक केली होती.
Oct 3, 2021, 12:43 PM IST५ कोटी लुटले, मोदी बोलल्यानंतर घाबरलेल्या दरोडेखोरांनी २ कोटी जाळून टाकले
धावत्या रेल्वेतून लूट करण्याचा हा रंजक आणि थरारक किस्सा आहे. संपूर्ण किस्सा नक्की वाचा.
Nov 13, 2018, 11:57 PM ISTसक्सेस स्टोरी: प्लंबरची वार्षिक कमाई तब्बल २ कोटी!
कोणतेही काम वाईट किंवा हलक्या प्रतिचे नसते. त्यात प्लंबरचे तर नाहीच नाही. तुम्हालाही हे हमखास पटेल. पण, त्यासाठी सुरूवातील तुम्हाला त्यासाठी या प्लंबरची वर्षाची कमाई समजून घ्यावी लागेल.
Feb 6, 2018, 03:25 PM ISTसांगलीकरांना आवडीच्या नंबरसाठी मोजलेत 2 कोटी रुपये
वाहनांच्या आकर्षक नंबरसाठी सांगलीकरांनी तब्बल दोन कोटी रुपये मोजलेत आरटीओच्या या सुविधेमुळे शासनाच्या तिजोरीतही कोट्यवधींची रक्कम जमा झालीय.
Dec 12, 2015, 04:28 PM ISTपुण्याच्या विद्यार्थ्याला 'गूगल'कडून २ कोटींची ऑफर
पुण्याच्या २२ वर्षीय अभिषेक पंतला 'गुगल'कडून तब्बल दोन कोटी रुपयाचं वार्षिक पॅकेजची ऑफर मिळालीय.
Nov 24, 2015, 02:39 PM ISTसहकार राज्य मंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात २ कोटींना गंडा
राज्यात सर्वच जिल्ह्यात ठेविदाराना बुडविण्याचा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातून होतोय. आता याचा फटका सहकार राज्य मंत्री दादा भुसे यांनाही बसला आहे. त्याच्या मतदार संघातील त्रेसष्ट ठेवीदाराना दोन कोटी रुपयांत बुडविण्यात आल्याने सहकार खाते अडचनीत आले आहे.
Apr 14, 2015, 05:00 PM IST'आप'ला इनकम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस
आपने दिल्लीतील विजयाचं सेलिब्रेशन साजर केलं आणि आज त्यांना इनकम टॅक्स विभागाकडून 2 कोटींच्या देणगीप्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसचे उत्तर देण्यासाठी ‘आप‘ला 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
Feb 11, 2015, 03:45 PM IST'एटीएम'मध्ये पैसे रिफिल करायला गेलेल्या गाडीवर 'फिल्मी' दरोडा
मुंबईत एक आगळीवेगळी दरोड्याची घटना समोर आलीय. एखाद्या चित्रपटातील दरोडा वाटावा अशीच ही घटना घडलीय.
Jan 17, 2015, 11:29 AM IST