18 years

गौतमी पाटीलच्या Kiss प्रकरणावरुन तमाशा कलाकारांचा कठोर निर्णय; यापुढे...

Tamasha Artist Decision Gautami Patil: सोलापूर जिल्ह्यात झालेल्या एका बैठकीमध्ये तमाशा कलाकारांनी, तमाशा मालकांनी अत्यंत महत्तवाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाचा संबंध गौतमी पाटीलशी असल्याचंही सांगितलं जात आहे.

Jul 29, 2023, 11:56 AM IST

१८ वर्षांनंतर धनुष आणि ऐश्वर्याचा मोडला संसार

एकमेकांपासून वेगळ होत असल्याची ट्विट करून दिली माहिती 

Jan 18, 2022, 08:01 AM IST

राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला उद्यापासून सुरुवात

ज्यात उद्यापासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या (Vaccination of citizens above 18 years) लसीकरणाला  (Vaccination in Maharashtra) सुरुवात होणार आहे.

Jun 21, 2021, 10:18 PM IST

राज्याच्या लॉकडाऊनवर आज फैसला होणार? 18 वर्षावरील लसीकरण थांबवण्यावरही निर्णय अपेक्षित

. राज्यात लावण्यात आलेला लॉकडाऊन १५ मे पर्यंत असणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तो आणखी वाढवण्यात येणार की संपणार? 

May 12, 2021, 08:35 AM IST

18 वर्षानंतर पाकिस्तानच्या जेलमधून मायदेशी परतलेल्या हसीना बेगम यांचे निधन

भारतात परतल्यावर स्वर्गात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली केली होती

Feb 9, 2021, 06:17 PM IST

क्रिकेटच्या इतिहासात नोंद नसलेला ऐतिहासिक सामना

असा क्रिकेटचा सामना आहे ज्याची नोंद क्रिकेटच्या इतिहासात कुठेही केलेली नाही.

Jun 16, 2019, 03:29 PM IST
Pune A Couple Get A New Born Baby After 18 years PT2M33S

पुणे | आठव्या कृष्णासारखा नववा 'रुद्रांश'

पुणे | आठव्या कृष्णासारखा नववा 'रुद्रांश'
Pune A Couple Get A New Born Baby After 18 years

May 31, 2019, 09:05 PM IST

VIDEO : 18 वर्षांपासून अन्न-पाण्याचा त्याग करूनही तो जिवंत आहे

या अवलियानं गेली १८ वर्षं काहीही खाल्लेलं नाही...

Sep 5, 2018, 10:07 AM IST

पालकांच्या संमतीविना मुलींच्या लग्नाचं वय वाढवा, संसदेत विधेयक

पालकांच्या संमतीविना लग्न करणाऱ्या मुलींच्या वयाची मर्यादा वाढवावी

Mar 8, 2018, 08:39 PM IST

५२ व्या वर्षी श्रीदेवी दिसायला लागली १८ वर्षांची!

अभिनेत्री श्रीदेवी नुकतीच युरोपहून मुंबईत परतलीय. यावेळी ती अवघ्या १८ वर्षांची दिसत होती. 

Jul 1, 2016, 09:03 PM IST

१८ वर्षानंतरही वाढवा हाईट

आज असं कोणालाच वाटत नाही की आपली उंची कमी असावी. सगळ्यांना त्यांची हाईट योग्यच असावी असं वाटतं. हाईट हे आपल्या पर्सन्यालिटीचा एक महत्त्वाचा भाग आहे. योग्य हाईट असेल तर तुमची एक वेगळं व्यक्तीमत्व तयार होतं. अनेक करिअर क्षेत्रातही योग्य हाईट असणं आवश्यक आहे. 

Apr 20, 2016, 11:17 AM IST