15 people injured

कॅनडात भारतीय रेस्टॉरंटमध्ये स्फोट, १५ जखमीपैंकी तिघांची प्रकृती चिंताजनक

कॅनडात भारतीय रेस्टॉरंटमध्ये स्फोट घडून आणण्यात आलाय. यात १५ जखमी झालेत.

May 25, 2018, 11:45 AM IST

चंद्रपूरमध्ये खाजगी बसला अपघात, १५ प्रवासी जखमी

वरोरा शहराजवळ खाजगी बसला झालेल्या अपघातात बसमधील पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. बागडी ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस चंद्रपूरहून नागपूरकडे जात होती. वरोरा शहर ओलांडल्यावर महामार्गावरील एमआयडीसी वळणावर बस आणि टँकरची धडक झाली. 

Jul 2, 2017, 03:27 PM IST