15 august

15 ऑगस्टला झेंडावंदन करणार पण, राष्ट्रगीत गाणार नाही: मुस्लिम धर्मगुरू

१५ ऑगस्ट हा देशभक्ती साजरा करण्याचा दिवस आहे. त्यामुळे हा दिवस देशभक्ती दिवस म्हणूनच साजरा करावा, असेही आवहन या धर्मगुरूने मुस्लिम धर्मीयांना केले आहे.

Aug 13, 2017, 05:13 PM IST

१५ ऑगस्टपासून भीम अॅपच्या युजर्सला होणार ‘हा’ मोठा फायदा

तुम्ही डिजिटल व्यवहार करण्यासाठी सरकारने सुरु केलेलं भीम अॅप्लिकेशन वापरता? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Aug 7, 2017, 02:25 PM IST

आता कुठुनही करता येणार सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी

महाराष्ट्र सायबर सेल मुख्य कार्यालयासह राज्यातल्या इतर 38 सायबर सेलच्या कार्यालयांचे उद्धाटन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं करण्यात आलं. 

Aug 15, 2016, 05:38 PM IST

सिद्धू १५ ऑगस्टला 'आप'मध्ये करणार प्रवेश

नवज्योत सिंग सिद्धू १५ ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सिद्ध यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. 

Jul 28, 2016, 11:15 PM IST

२६ जानेवारी प्रमाणेच साजरा होणार १५ ऑगस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षा मंत्रालयाला १५ ऑगस्ट हा दिवस देखील २६ जानेवारी प्रमाणे साजरा करावा असं सांगितलं आहे. १५ ऑगस्टपासून २२ ऑगस्टपर्यंत या एका आठवड्यात इंडिया गेटवर काही खास कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या देखील तयारीत आहेत. पंतप्रधान मोदींनी रक्षा मंत्रालय आणि मनुष्यबळ विकासमंत्री आणि संस्कृतीक मंत्रालयाला देखील याबाबत सूचना दिल्या आहेत.

Jul 20, 2016, 09:02 PM IST

१५ ऑगस्टपासून शाळेत शिजणार नाही खिचडी

15 ऑगस्टपासून मराठवाड्यातील खाजगी शाळांमध्ये खिचडी न शिजवण्याचा निर्णय़ घेतला आहे.. त्यामुळे 16 ऑगस्टनंतर मराठवाड्यातीळ शाळांमध्ये खिचडी शिजणार नाही..बिहारच्या मध्यान्न पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय...

Aug 2, 2013, 08:26 PM IST