12 year old girl

कल्याण हत्याकांड: 8 दिवसांपासून पाठलाग, चाकू हल्ल्यानंतर आरोपी फिनेल प्यायला पण...; पोलिसांची माहिती

12 Year Old Kalyan Girl Stabbed To Death: मंगळवारी सायंकाळी ही तरुणी क्लासवरुन आपल्या आईबरोबऱ घरी येत असतानाच इमारतीच्या आवारामध्येच तिच्यावर एका तरुणाने चाकूने अनेकदा वार केले. हा संपूर्ण घटनाक्रम अवघ्या काही क्षणांमध्ये घडला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली.

Aug 17, 2023, 12:15 PM IST

कल्याण हादरलं! आईसमोरच 12 वर्षांच्या मुलीवर तरुणाकडून प्राणघातक हल्ला; बिल्डिंगमधील थरारक घटनाक्रम

Kalyan Crime News: आई आणि मुलगी गप्पा मारत मारत घरी जाताना इमारतीच्या आवारामध्ये शिरले असता अचानक एका तरुणीने या 12 वर्षांच्या मुलीवर चाकूने हल्ला केला. आईसमोरच त्याने या मुलीला अनेकदा भोसकलं. आईने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या हल्लेखोराने या महिलेला धक्का देत दूर लोटलं.

Aug 17, 2023, 10:17 AM IST

शबरीमला यात्रेत १२ वर्षीय मुलीला अडवलं आणि....

वडिलांसह ती दर्शनासाठी पुढे  निघाली होती

Nov 20, 2019, 11:32 AM IST

घरातून रागावून गेलेल्या 12 वर्षीय मुलीवर दोघांचा बलात्कार

घरातील लोकांशी झालेल्या भांडणामुळे रागाच्या भरात नेरुळमधून घर सोडून कोपरखैरणे येथील गार्डनमध्ये गेलेल्या एका 12 वर्षीय मुलीवर दोघा तरुणांनी संधी साधून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Nov 30, 2016, 11:23 PM IST

१२ वर्षीय मुलीच्या कानात मुंगळ्याचे घर, पोटात गोळा आणणारा व्हिडिओ

 एका १२ वर्षीय मुलीच्या कानात चुळचूळ झाली त्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली, तिचा कान पाहून डॉक्टरांना धक्का बसला. तिच्या कानाच्या मार्गे डोक्यात अनेक मुंगळ्यांनी चक्क घर बनवलं होतं. 

Jul 7, 2016, 09:43 PM IST

जगातील सर्वात कमी वयाचं जोडपं, १२ व्या वर्षी 'ती' बनली आई

ब्रिटनमध्ये ही घटना ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसणार आहे. इथं एका अवघ्या १२ वर्षांच्या मुलीनं एका मुलीला जन्म दिलाय...

Apr 18, 2014, 10:21 AM IST

६० वर्षीय नराधमाचा चिमुरडीवर बलात्कार, मुलगी गरोदर

एका ६० वर्षीय नराधमाने बारा वर्षीय मुलीवर मीरारोडमध्ये वारंवार अत्याचार केल्याची घटना मागील रविवारी ठाण्यात उघडकीस आली.

Feb 17, 2014, 03:55 PM IST

बारा वर्षाच्या मुलीवर बापानेच केला बलात्कार

उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील सिवाया गावातील सावत्र बापाने आपल्याच १२ वर्षाचा मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले आहे.

Oct 23, 2012, 10:16 AM IST