1000 rs

बापरे ! तर ही असेल पंतप्रधान मोदींची पुढची मोठी घोषणा ?

पंतप्रधान मोदींचा पुढचा मोठा निर्णय

Nov 29, 2016, 03:27 PM IST

२० लाखांपेक्षा अधिक ५००, १००० च्या नोटा जाळल्या

शहरातल्या गोरक्षण भागामधल्या विजय हाऊसिंग सोसायटीच्या सर्व्हिस गल्लीत, हजार  आणि पाचशेच्या नोटा  जाळलेल्या स्थितीत आढळून आल्या. या ठिकाणी कचरा वेचणा-या महिलेला काहीतरी जळत असल्याचं दिसलं. तिने जवळ जाऊन पाहिलं असता त्या हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा असल्याचं तिच्या लक्षात आलं.

Nov 27, 2016, 09:20 AM IST

जिओचा बेसिक ४ जी फोन फक्त १ हजार रुपयात

 जिओने आणखी इतर मोबाईल कंपन्यांना दणका देण्याचे ठरविले असून आता स्वस्तातील ४ जी फोन आणण्याची तयारी केलीआहे. या फोनची किंमत १ ते दीड हजार रुपयांच्या आसपास असणार आहे. 

Nov 16, 2016, 09:57 PM IST

मुंबई मनपा निवडणूक : इच्छूक उमेदवारांच्या चिंता वाढल्या

पाचशे आणि हजार रूपयांच्या जुन्या नोटा आता चलनात नसणार आहेत. याचा सर्वाधिक फटका बसणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करणा-या इच्छूक उमेदवारांना. काळा पैसा ओतून निवडून येण्याची स्वप्ने बघणा-यांनी या निर्णयाचा धसकाच घेतलाय. त्यामुळं निवडणुकीसाठी जमा केलेल्या काळ्या पैशाचे करायचं काय, यापेक्षा काही दिवसांवर आलेल्या निवडणुकीसाठी पैसा कोठून आणायचा असा प्रश्न सध्या सर्वच राजकीय पक्षातील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना पडतोय.

Nov 10, 2016, 08:49 PM IST

काळापैशांविरोधातल्या सर्जिकल स्ट्राईकचे ६ साईड इफेक्ट्स

काळापैशांविरोधातल्या सर्जिकल स्ट्राईकचे साईड इफेक्ट्स मंगवारी रात्रीपासून दिसू लागले. सुट्टे पैशै नसल्यानं पेट्रोलपंपांवर गर्दी पाहायला मिळाली तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही व्यवहार ठप्प झाला.

Nov 9, 2016, 07:02 PM IST

तुमच्याकडे पाचशे आणि हजारच्या नोटा किती आहे चेक करा...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काळ्या पैशाला जोरदार दणका देत आज मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या आहे. 

Nov 8, 2016, 08:44 PM IST