चंद्रपुरात 10 रुपयांचं नाणं बंद झाल्याची अफवा
चंद्रपुरात 10 रुपयांचं नाणं बंद झाल्याची अफवा
Dec 22, 2016, 04:15 PM ISTमोदी मुंबईवर उदार, दिले १०,९४७ कोटी...
केंद्र सरकार मुंबईवर चांगलंच उदार झाल्याचं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एमयुटीपीच्या फेज 3 ला मंजुरी दिली. 10,947 कोटींचा हा प्रकल्प आहे.
Nov 30, 2016, 10:22 PM IST10च्या राज्यातल्या बातम्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 12:22 AM IST१० जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले देश
१० जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले देश
Jun 12, 2016, 01:51 PM ISTराष्ट्रीय महामार्गावर चालतय भूत
तुम्हाला कधी तुमच्या आजूबाजूला अद्भूत शक्ती असल्याचा अनुभव आहे ? राष्ट्रीय महामार्ग १० वर रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही दिसेल जे पाहून तुम्हाला धक्काच बसेल. या व्हिडिओमध्ये एक सावली रस्त्याच्या मध्येच दिसेल आणि ती पुढे पुढे जातांना दिसत आहे. यामुळे व्यक्ती चाल्याचा भास होत आहे. हा व्हिडिओला 'घोस्ट वर्ल्ड टीवी' अपलोड केले आहे.
Jun 4, 2016, 04:32 PM ISTअजितदादांना शेतकऱ्यांचा पुळका...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 09:34 AM IST10 रूपयांच्या नोटाबाबत केंद्र सरकारची नवी घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 12:19 PM IST10 रूपयांच्या नोटाबाबत केंद्र सरकारची नवी घोषणा
नवी दिल्ली : 10 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. लवकरच दहा रुपयाच्या प्लास्टिकच्या नोटा देशातील पाच शहरात चलनात येणार आहेत.
Nov 28, 2014, 08:48 PM ISTमाटुंग्यामध्ये १० लाख जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 11:44 AM ISTलावाचा स्मार्टफोन दहा भारतीय भाषेत
लावा आयरिस 402e स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. कंपनीच्या वेबसाईटवर याची किंमत 4999 रुपये तर ऑनलाईन शॉपिगं साईटवर हाच फोन 4199 रुपये मिळत आहे.
Jul 5, 2014, 12:54 PM ISTमोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला
नरेंद मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला सादर होणार आहे. तर रेल्वे बजेट 8 जुलैला संसदेत सादर केलं जाईल आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचं आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. संसदेचं बजेट अधिवेशन हे 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच तारखांची औपचारिक घोषणा केली जाईल.
Jun 23, 2014, 08:51 PM IST