राधिका आपटेची हिंदीत ‘लय भारी’ एंट्री

वरुण धवनच्या आगामी चित्रपटात राधिका आपटे दिसणार आहे. याआधी राधिका रितेश देशमुखबरोबर मराठी चित्रपट ‘लय भारी’ यामध्ये दिसली होती.

Aug 19, 2014, 07:34 PM IST