मुंबई : वरुण धवनच्या आगामी चित्रपटात राधिका आपटे दिसणार आहे. याआधी राधिका रितेश देशमुखबरोबर मराठी चित्रपट ‘लय भारी’ यामध्ये दिसली होती.
राधिकाने 2005 पासून हिंदी चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. पण यामध्ये तिला मोठ्या प्रमाणात यश मिळाल नव्हतं. राधिकाने ‘लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ‘द वेटिंग रूम’, 'रक्त चरित्र', 'आई एम', 'शोर इन द सिटी' या काही चित्रपटात राधिकाने काम केलं आहे.
तामिऴ, तेलगू, बंगाली, या चित्रपटात सुद्धा राधिकाने काम केलं आहे. चित्रपटाआधी राधिका नाटकात काम करत होती. आपल्या अभिनयांचा राधिका आपटे ‘लय भारी’, आता हिंदीत नवी ‘पारी’
जोरावर राधिकाने आपली वेगऴी ओळख निर्माण केली. राधिकाने तिचा ब्रिटिश मित्र बेनेडिक्ट टेलर यांच्याशी 2012 मध्ये विवाह केला. टेलर लंडनमध्ये प्रसिद्ध वायोलिस्ट कम्पोजर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.