होळी 2024

गुलाल बनतो तरी कसा? एका क्लिकवर जाणून घ्या

Holi 2024: होळीचा सण आणि गुलाल यांचं अनोख नात आहे. यादिवशी आपण एकमेकांवर गुलाल उधळतो. पारंपारिक गुलालास हर्बल गुलाल म्हटलं जातं.हा गुलाल वसंताच्या फुलापासून बनवला जातो. अरारुट वनस्पतीच्या पावडरमध्ये रंग मिसळून गुलाल बनवला जातो. लाल रंगाच्या मर्करी सल्फेटमुळे गुलाल बनतो. कोरड्या गुलालात सिलिका मिसळली जाते. 

Mar 24, 2024, 11:14 AM IST

Holi 2024 : होळीनिमित्त जाणून घेऊया 'क' अक्षरावरुन श्रीकृष्णाची नावे आणि अर्थ

K Letter Hindu Baby Names Lord : होळी आणि श्रीकृष्णाचं नातं हे अतिशय खास आहे. या होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने आणि श्रीकृष्णाची 'क' अक्षरावरुन नावे जाणून घेऊया. 

Mar 22, 2024, 01:09 PM IST

रंगांनी न्हाऊन निघाले रामलल्ला; 'रंगभरी एकादशी'निमित्त अयोध्येत रंगांची उधळण; पाहा फोटो

Holi in Ayodhya 2024: अयोध्या नगरीमध्ये रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्या क्षणापासून इथं येणाऱ्या भाविकांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यातच होळीनिमित्तसुद्धा भाविक मोठ्या संख्येनं इथं आल्याचं पाहायला मिळत आहे. 

Mar 21, 2024, 01:16 PM IST

होळीमध्ये नारळ का अर्पण करतात? ते कसं अर्पण करावं? ज्योतिष अभ्यासक काय सांगतात जाणून घ्या

Holika Dahan 2024 : महाराष्ट्रात असो किंवा इतर राज्यात होलिका दहनाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. कुठे धान्य तर कुठे ऊस होलिकामध्ये अर्पण करण्यात येतं. महाराष्ट्रात होळी जळत असताना अग्नीत नारळ अर्पण केला जातो.

Mar 19, 2024, 03:50 PM IST

होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांचं वाढलं टेन्शन! 22 मार्चपर्यंतच्या अनेक गाड्या रद्द

Holi Special trains cancelled: 18 मार्च ते 22 मार्च दरम्यान रेल्वेने यापैकी काही मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mar 19, 2024, 05:45 AM IST

होळीला शेणाच्या गोवऱ्या का जाळतात? यामागे धार्मिक महत्त्व काय आहे?

Holi 2024 : हिंदू धर्मात होळीचा सण प्रमुख सणांपैकी एक असून त्याला अतिशय महत्त्व आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केलं जातं. 

 

Mar 18, 2024, 10:21 AM IST

2024 मध्ये कधी आहे दिवाळी, रक्षाबंधन?

2024 festival season:श्रीकृष्ण जन्म म्हणजेच जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी केली जाईल. शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला सुरु होईल ते 11 ऑक्टोबरपर्यंत असेल. विजयादशमी शनिवार, 12 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. सुवासिणींचा दिवल करवाचौथ रविवार, 20 ऑक्टोबरला साजरे केले जाईल. दिव्यांचा सण दिवाळी गुरुवार, 31 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. 

Dec 10, 2023, 02:45 PM IST