हॅट्रीक

कुलदीप यादवने याआधी ही घेतली होती हॅट्रीक

ऑसट्रेलियाच्या विरोधात कोलकाता वनडेमध्ये भारतीय टीमचा युवा स्पिनर कुलदीप यादवने हॅट्रीक घेतली. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय टीमकडून हॅट्रीक घेणारा तो तिसरा गोलंदाज बनला आहे. कुलदीप हा पहिला भारतीय स्पिनर आहे ज्याने हॅट्रीक घेतली आहे. कुलदीपने याआधी देखील एकदा हॅट्रीक घेतली होती.

Sep 22, 2017, 04:00 PM IST

मोदी सरकारला ३ वर्ष पूर्ण होत असतांना शेअर बाजारातही हॅट्रीक

केंद्रात मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. मोदी सरकार उद्या चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. मोदी सरकारच्या सर्व महत्त्वाच्या दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजारात दरवर्षी एक नवा उच्चांक पाहायला मिळतो. 25 मे 2017 ला सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाला. शेयर बाजारवर प्रमुख सेंसेस्टिव इंडेक्स सेंसेक्स 450 अंकांनी वाढतांना दिसलं तर या रेकॉर्डसह 30,750 अंकावर शेअर मार्केट बंद झालं.

May 25, 2017, 05:50 PM IST

सुसाट बोल्टची ‘गोल्डन हॅट्रीक’!

जमैकाचा स्टार उसेन बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या गोल्ड मेडलला गवसणी घालत, गोल्ड मेडलची हॅट्रीक केलीय. 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत जमैकाच्या टीमनं गोल्ड मेडल पटकावलं असून रिले टीममध्ये बोल्टचा समावेश होता. या गोल्डमेडलनं बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तीन मेडल मिळवत हॅट्रीक केली.

Aug 19, 2013, 03:22 PM IST