हार्दिक पंड्या

'माझं काय? माझं तर हे शेवटचं...' रोहितच्या 'त्या' व्हिडीओमुळे एकच खळबळ

IPL 2024 मध्ये रोहित शर्माला मुंबई इंडियन्सची कॅप्टन पदावरुन हटवून हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली. यानंतर जे झालं ते क्रिकेट चाहत्यांना माहितच आहे. हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्यापासून रोहित आणि MI च्या चाहत्यांची नाराजी पत्करावी लागत आहे. 

May 11, 2024, 12:25 PM IST

सूर्यकुमार, ट्रेव्हिस हेड, क्लासेन... वानखेडेवर आज चौकार-षटकारांची बरसात, अशी असेल Playing XI

IPL 2024 MI Vs SRH Match Playing 11 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील 55 वा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. याआधीच्या सामन्यात हैदराबादने मुंबईचा पराभव केला होता.

May 6, 2024, 02:57 PM IST

Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

Hardik Pandya: पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे.

May 1, 2024, 07:43 AM IST

टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियात मोठी घडामोड, हार्दिक पांड्याला धक्का... 'हा' खेळाडू असणार नवा उपकर्णधार

T20 World Cup 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार बदलला जाण्याची शक्यता आहे. 

Apr 29, 2024, 09:08 PM IST

हार्दिक पंड्या, शुभमन गिल बाहेर, रिंकू, शुभमला संधी... टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया?

Indian Cricket Team: 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी येत्या तीन ते चार दिवसात टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाची निवड केली आहे. 

Apr 26, 2024, 04:09 PM IST

तो येतोय! आयपीएलमध्ये हार्दिक पांड्यासाठी पहिली खुशखबर, टी20 स्पेशलिस्ट संघात परतणार

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत कोणतीच चांगली गोष्ट घडलेली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. पॉईटटेबलमध्येही मुंबई तळाला आहे. 

Apr 3, 2024, 09:04 PM IST

'हार्दिक संघात नसणं गुजरातला फायद्याचं, कारण आता कोणी...'; क्रिकेटपटूचं रोखठोक मत

S. Sreesanth on Hardik Pandya:  हार्दिक पंड्याने गुजरातला आयपीएल 2022 मध्ये जेतेपद मिळवून दिलं आणि आयपीएल 2023 मध्ये अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला. मात्र यंदा हार्दिक गुजरातच्या संघात नसणं संघासाठी फायद्याचं असल्याचं एका माजी क्रिकेटपटूने म्हटलं आहे. त्याने असं का म्हटलं आहे जाणून घेऊयात..

Mar 29, 2024, 12:05 PM IST

'मैदानात हार्दिक वारंवार रोहितकडे पळत येईल आणि..'; 'मुंबई'बद्दल सिद्धूची भविष्यवाणी

IPL 2024 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा संघ यंदा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामध्ये वाद असल्याची चर्चा दबक्या आवाजात क्रिकेटच्या वर्तुळात सुरु असतानाच सिद्धू यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Mar 22, 2024, 11:53 AM IST

Rohit Sharma: हार्दिकने रोहितचं क्रेडिटही लाटलं? सर्वांसमोर पंड्या म्हणाला धडधडीत खोटं

Rohit Sharma: गुजरात टायटन्ससाठी दोन सिझन खेळणाऱ्या आणि पहिल्यांदाच विजेतेपद मिळवणाऱ्या हार्दिक पांड्याला ( Rohit Sharma ) मुंबई इंडियन्सने पुन्हा आपल्या ताफ्यात घेतलं आहे. याशिवाय हार्दिकला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधारही बनवण्यात आलं आहे. 

Mar 7, 2024, 04:47 PM IST

'जलेबी, ढोकला ये सब क्या है, नही चलेगा' हार्दिक पांड्या भडकला... Video व्हायरल

Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या टीम इंडियापासून दूर आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. सघ्या तो आयपीएलची तयारी करतोय. यादरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

Feb 23, 2024, 06:23 PM IST

रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्स सोडण्याचे संकेत? घेतला चाहत्यांना धक्का देणारा मोठा निर्णय

IPL 2024 Mumbai Indians: हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतल्यानंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरुन डच्चू देत हार्दिककडे नेतृत्व सोपवण्यात आल्यापासून संघात धुसपूस सुरु असल्याची चर्चा आहे.

Jan 17, 2024, 09:46 AM IST

हार्दिक पांड्या IPL 2024 मधून बाहेर? MI ची चिंता वाढली; रोहित की बुमराह...कोण होणार नवा कर्णधार?

हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही? याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. जर हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडला तर मुंबई इंडियन्सला नवा कर्णधार शोधावा लागेल. 

 

Dec 25, 2023, 04:52 PM IST

IPL 2024 : रोहितला नारळ दिल्यानंतर सचिन तेंडूलकरचा तडकाफडकी निर्णय? हार्दिकच्या पलटणला मोठा धक्का!

Mumbai Indians, IPL 2024 : रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

Dec 17, 2023, 06:28 PM IST

हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतणार? जाणून घ्या काय आहेत Transfer Window चे नियम?

IPL Transfer Window 2024: आयपीएलसाठी पहिली ट्रान्सफर विंडो उघडली आहे. या ट्रान्सफर विंडोची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर निश्चित करण्यात आलीये. याला ट्रेडिंग विंडो असेही म्हणतात.

Nov 25, 2023, 09:13 AM IST

रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' तीन नावांची चर्चा

Captain of Team India : प्रथापरंपरेनुसार नवा खेळाडू रोहित शर्माची जागा घेईल. रोहित शर्मानंतर तीन खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे.

Nov 20, 2023, 11:55 PM IST