समुद्राच्या मधोमध असलेला 600 वर्ष जुना चमत्कारिक हाजी अली दर्गा! कितीही उंच लाटा असल्या तरी दर्ग्यात शिरत नाही पाणी
Haji Ali Dargah Interesting Facts: ‘हाजी अली दर्गा’ भर समुद्रात बांधण्यात आला आहे. अशा प्रकारची ही देशातील एकमेव वास्तू आहे. मुंबईत येणारे आवर्जून हाजी अली दर्गाला भेट देतात. हाजी अली दर्गा अत्यंत चमत्कारिक वास्तू मानली जाते. कारण 26 जुलै 2006 रोजी मुंबईत तुफान पाऊस पडला. समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या होत्या. सर्वत्र मोठे नुकसान झाले होते. मात्र, सर्वत्र मोटा विनाश झाला असताना हाजी अली दर्ग्याचे काहीच नुकसान झाले नव्हते.
Jun 16, 2024, 11:15 PM IST
मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा
मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पुरूषांप्रमाणेच महिलांनाही आता दर्शनासाठी आम्ही दर्ग्यात प्रवेश देऊ असे हाजी अली दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.
Oct 25, 2016, 08:48 AM ISTतृप्ती देसाईंची स्टंटबाजी फसली
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा स्टंट अखेर फसलाय.
Apr 28, 2016, 07:55 PM ISTतृप्ती देसाईना धक्के मारुन बाहेर काढू : अबू आझमी
हाजी अली दर्ग्यात महिलांन प्रवेश द्या, या मागणीसाठी आज संध्याकाळी तृप्ती देसाई दर्ग्यावर धडकणार आहेत. जर त्यांनी दर्ग्यात शिरण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धक्के मारुन बाहेर काढू, अशा धमकीचा इशारा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिलाय.
Apr 28, 2016, 03:33 PM ISTतृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात घुसणार, दर्ग्याबाहेर कडेकोट बंदोबस्त
शनिमंदिर प्रवेश आंदोलन यशस्वी झाल्यानंतर भूमाता महिला ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई अधिक आक्रमक झाल्यात. मुंबईतील हाजी अली दर्ग्यात धडक देणार आहेत.
Apr 28, 2016, 01:37 PM ISTहाजी अली दर्ग्यात प्रवेशाचा तृप्ती देसाईंचा इशारा
तृप्ती देसाई आता हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत. महिलांच्या मंदिर प्रवेशानंतर मशिदीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी तृप्ती देसाई आंदोलन करणार आहेत.
Apr 20, 2016, 07:09 PM ISTमुंबई : हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2015, 01:17 PM IST