आला रे आला: मान्सून ४८ तासांत केरळमध्ये
नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तविला आहे.
Jun 4, 2015, 08:41 AM ISTउन्हाचा काहिली...आता अतिनील किरणांचा धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2015, 06:31 PM ISTदेशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू
देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
May 28, 2015, 10:25 AM ISTवाढता वाढे तापमान...अंगाची लाही लाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 05:53 PM ISTपुढील तीन दिवसांत तापमानात आणखी वाढ- हवामान खातं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 03:49 PM IST'हुडहुड' चक्रीवादळचा धोका, आंध्र- ओडिशामध्ये अलर्ट
एका रंगीत चिमणीच्या नावावरून ‘हुडहुड’ हे नाव मिळालेलं चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीकडे वेगानं आगेकूच करतंय. येत्या १२ ऑक्टोबरला ते आंध्रात दाखल होण्याची तसंच या प्रदेशात शनिवारपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
Oct 10, 2014, 08:07 AM ISTराज्यावर पुन्हा अस्मानी संकट, जून अखेरपर्यंत पाऊस नाहीच
राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मान्सून केवळ नावापुरताच दाखल झालाय. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाहीय. जून अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही, असं पुणे वेधशाळेनं सांगितलंय.
Jun 23, 2014, 07:18 PM ISTभारत X ऑस्ट्रेलिया : मॅचवर पावसाचं सावट
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज राजकोट इथ होणाऱ्या एकमेव टी-२० मॅचवर पावसाचं सावट कायम आहे. राजकोटमध्ये आगामी २४ तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय.
Oct 10, 2013, 10:26 AM ISTउत्तराखंड : ...तर वाचले असते हजारोंचे प्राण!
उत्तराखंडातल्या महाप्रलायसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. हवामान खात्यानं याबाबतचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनानं हा इशारा गांभीर्यानं न घेतल्यानं हजारो जणांना आपले प्राण गमावावे लागले.
Jun 30, 2013, 04:17 PM IST