CCTV तील 'तो' अन् अटकेतील आरोपी वेगवेगळे? सैफ हल्ला प्रकरणी फॉरेन्सिक लॅबचा धक्कादायक दावा
Saif Ali Khan Attack Case : सैफ अली खानवर गंभीर हल्ला करुन पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पण, आता या तपासात एका दाव्यानं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
Jan 23, 2025, 08:56 AM IST
Kathua Terrorist Attack : कर्तव्य बजावणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; हायटेक शस्त्र, ग्रेनेडच्या माऱ्यात पाच शहीद
Kathua Terrorist Attack : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला असून, या हल्ल्यामध्ये लष्कराच्या पाच जवानांना प्राण गमवावे लागले आहेत.
Jul 9, 2024, 07:41 AM IST
धक्कादायक, मुंबईतल्या आरे कॉलनीत स्थानिक गुंडांकडून 10 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला
Mumbai : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरगावमधील आरे कॉलनीत स्थानिक गुंडांकडून 10 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन गुंडांना अटक केली आहे.
Apr 3, 2024, 06:39 PM ISTIsrael Attack : LIVE रिपोर्टिंग सुरू असताना पडलं मिसाईल अन्..., पाहा अंगावर काटा आणणारा Video
Israeli fighter jets strike Palestine Tower : रिपोर्टरचे लाईव्ह सुरू असताना (Live Reporting) जवळच्या इमारतीवर मिसाईल पडलं. गाझा पट्टीमधील भागात ही घटना घडली. त्याचा व्हिडीओ (Viral Video) आता व्हायरल होतोय. पॅलेस्टाईनच्या इमारतीवर इस्त्राईलने हल्ला सुरू केलाय.
Oct 8, 2023, 06:54 PM ISTIsrael Attack : थरारक कामगिरी करणारं Mossad 'हमास'समोर का ठरतंय फेल?
Israel Intelligence Agency Mossad : हमासच्या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्राईलनेही गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. या संपूर्ण प्रकरणात इस्राईलची गुप्तचर यंत्रणा म्हणजेच मोसाद (Mossad) फेल गेल्याचं पहायला मिळतंय.
Oct 7, 2023, 09:53 PM ISTनांदेडमध्ये गोवंश तस्करांचा गोरक्षकांवर हल्ला, एकाची हत्या, सहा जण गंभीर जखमी
गोवंशाची तस्करी करणाऱ्या एका संशयीत गाडीचा गोरक्षकांनी पाठलाग सुरु केला. यावेळी तस्कारांनी धारदार शस्त्रांसह गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत.
Jun 20, 2023, 03:10 PM ISTLeopard Attack: पिसाळलेल्या बिबट्याचा गाडीवर हल्ला; 10 फूटावरून झेप घेऊन...; पाहा थरकाप उडवणारा Video!
leopard rampage on moving car: बिबट्याचा नेम अगदी अचूक, लक्ष कितीही उंचीवर असला किंवा कितीही लांब असता तरी बिबट्या अचूक हल्ला (Leopard Attack) करण्याची क्षमता ठेवतो.
Dec 28, 2022, 06:31 PM ISTगुजरातमध्ये 'सांता क्लॉज'वर हल्ला, कपडेही फाडले
गुजरातमधल्या वडोदरा इथली धक्कादायक घटना, नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सांता क्लॉजवर तरुणांचा हल्ला... आरोपींविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल
Dec 22, 2022, 06:23 PM ISTNashik News: जिथं धतिंग केली त्याच जागेवर पोलिसांनी उतरवला माज; पाहा CCTV VIDEO!
Vadapav seller attacked by mob: गेल्या आठवड्यात मद्यधुंद टोळक्याने वडापावच्या गाडीवर राडा घातला होता. नाशिकरोड येथील शाहुपथावर (Nashik road) ही घटना घडली होती. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
Dec 1, 2022, 10:31 PM IST'माझ्या नशिबी जे आलं ते कोणाच्याही येऊ नये'; 26/11 हल्ल्यातून बचावलेला Baby Moshe आता 'असा' दिसतो
(Mumbai) मुंबई तू कधी थांबत नाहीस... असं या शहराला भेट देणारे अनेकजण म्हणतात. पण, हीच मुंबई 2008 मध्ये थांबलेली, सुन्न झालेली. कारण होतं. या शहरावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला (26/11 terror Attack ).
Nov 26, 2022, 09:37 AM ISTJammu Kashmir : सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा
ते आले आणि...
Nov 19, 2020, 08:39 AM ISTदहशतवादाविरोधात मोठी कारवाई; एकाच वेळी ५० दहशतवाद्यांचा खात्मा
पाहा कुठं घडली ही घटना
Nov 3, 2020, 03:16 PM IST
Jammu Kashmir : भाजप नेत्यांवरील दहशतवादी हल्ल्यानं खळबळ
हल्ल्यात तिघांचाही मृत्यू
Oct 29, 2020, 10:32 PM IST
'हमने घर मे घुसके मारा'; Pulwama हल्ल्याबाबत पाकिस्तानची कबुली
अखेर त्या भ्याड हल्ल्याविषयीची धक्कादायक माहिती समोर
Oct 29, 2020, 06:48 PM IST