आ. हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 09:47 AM ISTआमदार हर्षवर्धन जाधवांनी पोलिसांच्या कानशिलात लगावली
शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधवांनी पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना पुढे आलीय. नागपूरात आमदार जाधवांनी शिवसेना पक्षप्रमुखांना भेटायला गेले असता हा प्रताप केल्याचं कळतंय.
Dec 17, 2014, 11:08 PM ISTभाजपसमोर झुकू नका, शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 02:12 PM ISTमनसेला दोन आमदारांची सोडचिठ्ठी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2014, 10:07 PM ISTमनसेचे हर्षवर्धन करणार शिवसेनेत प्रवेश
मनसेतून बाहेर पडलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या दसऱा मेळाव्यात जाधव सेनेत प्रवेश करतील. यासंदर्भात आज जाधव यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
Sep 25, 2013, 05:12 PM ISTमराठा आरक्षणासाठी दिग्गज मंत्री एकत्र!
आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला न्याय मिळणारच, असं आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिलंय.
Apr 4, 2013, 06:30 PM ISTपोलिसाला मार, आमदारांना कोठडी,आमदाराला मार, पोलिसांना बढती
राज्यात कायद्याचे राज्य आहे कायद्याचं असे उर बडवून फिरणाऱ्या राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अजब कारभार उघड झाला आहे. पोलिसाला चोप देणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले, पण आमदारांना लाठ्याकाठ्यांनी झोडपणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना बढती दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mar 25, 2013, 11:40 AM ISTमनसेच्या रेल्वे इंजिनाला दोन पेग लागतात - हर्षवर्धन जाधव
मनसेला रामराम केल्यानंतर आज आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पहिल्यांदाच जाहीर शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी राज ठाकरेंच्या मनसेवर तोंडसुख घेतले. मनसेचं रेल्वे इंजिन दोन पेग पिल्याशिवाय चालतच नाही, अशी जहरी टीका जाधव यांनी कन्नड येथे केली.
Feb 27, 2013, 07:12 PM ISTमनसेतील बेदिलीमुळे दिला पक्षाचा राजीनामा- हर्षवर्धन
र्षवर्धन जाधव यांनी आमदाराकीचा राजीनामा मागे घेतला आहे.. तर मनसेला मात्र रामराम केला आहे.
Jan 10, 2013, 02:20 PM ISTहर्षवर्धन राजीनामा देऊ नका, अजितदादांनी घातली गळ
मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या राजीनामा नाट्यानं आणखी एक वळण घेतलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन जाधवांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलाय
Jan 10, 2013, 01:17 PM ISTकाय झालं राज ठाकरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात?
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मनसे आमदार हर्षवर्धन पाटील यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट आरोप केला.
Jan 9, 2013, 01:50 PM ISTमनसे पक्षप्रमुख पैसे घेऊन तिकीट देतात - हर्षवर्धन
मनसेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.
Jan 9, 2013, 12:17 PM ISTमनसेच्या जोखडातून मुक्त झालो- हर्षवर्धन जाधव
मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव मनसे सोडणार असून ते उद्या आमदारकीचाही राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सोपवणार आहेत.
Jan 8, 2013, 11:25 PM ISTमनसे आमदार हर्षवर्धन जाधव पक्ष सोडणार?
मराठवाड्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार हर्षवर्धन जाधव पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथून ते मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते.
Jan 8, 2013, 05:35 PM ISTमनसे आमदाराचा पालकमंत्र्यांवर मनमानीचा आरोप
औरंगाबादमध्ये जिल्हा नियोजन समितीने 2012-13 या वर्षाच्या योजनेत 66 कोटी रुपयांच्या कामांना नियमबाह्य मान्यता दिल्याचा आरोप मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. पालकमंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हाधिकारी मनमानी करत निधीचे वाटप करीत असल्याचा आरोपही जाधव यांनी केलाय. याविरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
Oct 8, 2012, 10:29 PM IST