स्वामी नित्यानंद

Swami Nithyananda : अभिनेत्रीसोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ झाला व्हायरल, आश्रमातून सापडले कंडोम; 'कैलास' बनवणारा नित्यानंद कोण?

Swami Nithyananda : स्वयंभू गॉडमॅन आणि फरारी नित्यानंदच्या 'युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा'ने अमेरिकन लोकांना ठगलं आहे. मग आहे हा नित्यानंद जाणून घेऊयात...

Mar 19, 2023, 04:52 PM IST

खुलासा : नित्यानंदसोबत अश्लील व्हिडिओमध्ये दिसणारी अभिनेत्री कोण?

दक्षिण भारतात स्वत:ला संत म्हणवून घेणाऱ्या स्वामी नित्यानंदचा २०१० साली एक अश्लील व्हिडिओ समोर आला होता. एका महिलेसोबत बाबाच्या रासलीला रंगलेल्या पाहून अनेकांना धक्का बसला होता... त्यानंतर या व्हिडिओत असलेली महिला कोण? याबद्दल अनेक चर्चाही झडल्या होत्या.

Nov 24, 2017, 03:44 PM IST

सेक्स स्कॅण्डलमधील स्वामी नित्यानंद बिग बॉसमध्ये

बिग बॉस या रियालिटी शोमध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक सीझनमध्ये अनेक वादग्रस्त व्यक्तींचा सहभाग असतो. गेल्याच सीझनमध्ये पॉर्न स्टार सनी लियॉनचा समावेश करण्यात आला होता.

Sep 22, 2012, 02:27 PM IST

'नित्यआनंद' घेणारे 'स्वामी नित्यानंद' अटकेत?

विवादात अ़़डकलेले स्वामी नित्यानंद यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. तर स्वामी नित्यानंदांना लवकरच अटकही केली जाऊ शकते. पोलिसांनी नित्यानंद यांच्या आश्रमाला चारही बाजूंनी पहारा दिला आहे.

Jun 12, 2012, 01:37 PM IST