स्वच्छ भारत अभियान

शिल्पाच्या शिरपेचात मानाचा तुरा, पतीलाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान

शिल्पा आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांच्यासाठी सोमवार फार मोठा दिवस होता.

 

Jan 21, 2020, 04:47 PM IST

'हे २० मीटरचं अंतर गाठू तेव्हा आपला देश बदलेल'

सोशल मीडियावर सुबोध भावेच्या ट्विटची चर्चा

 

Jan 2, 2020, 08:57 PM IST

देशातील स्वच्छ शहराचा किताब पटकवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे जोरदार प्रयत्न

आता नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्या क्रमाकांवर झेप घेण्याच्यादृष्टीने कामाला सुरुवात केली आहे.

Jan 1, 2020, 10:38 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना फतवा; घरातील टॉयलेटचा फोटो पाठवा, अन्यथा पगार विसरा!

 सरकारी फतव्यामुळे कर्मचाऱ्यांवर वेगळेच संकट कोसळलेय. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. 

May 26, 2018, 04:29 PM IST

स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल राहण्यासाठी पिंपरी चिंचवडची धडपड

स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवड शहर 9 व्या वरून थेट 72 व्या क्रमांकावर गेले. त्यामुळे महापालिकेने यावर्षी पुन्हा चांगली कामगिरी करण्यासाठी कंबर कसली असून, जानेवारीच्या पहिल्या आठवडयात होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Dec 23, 2017, 03:09 PM IST

स्वच्छ भारत अभियान स्पर्धा, चंद्रपूरची जोरदार मोर्चेबांधणी

चार लाख लोकसंख्येचं चंद्रपूर शहर स्वच्छता अभियानात अव्वल येण्यासाठी जीवाचं रान करत असल्याचं पहायला मिळत आहे. 

Dec 23, 2017, 01:27 PM IST

पिंपरी चिंचवड पालिका राबवणार स्वच्छ भारत अभियान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 08:44 PM IST

चंद्रपूर पालिकेचा स्वच्छ भारत अभियानवर अॅप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 08:05 PM IST

तुमची मुलं घरात झाडू मारतात? तर समजून जा...

कामात तुम्हाला जर तुमची मुले मदत करत असतील आणि ते झाडूही मारत असतील तर, तुम्ही नशीबवान अहात असे मानण्यास हरकत नाही. कारण...

Nov 27, 2017, 04:48 PM IST

...म्हणून 'या' आदिवासी महिलेने दागिने गहाण ठेवले!

मध्यप्रदेशातील देवास जिह्ल्यात एक महत्त्वपूर्ण घटना घडली आहे.

Nov 16, 2017, 05:20 PM IST

...तर देश नक्कीच स्वच्छ होईल - नरेंद्र मोदी

एक हजार महात्मा गांधी आणि लाख मोदी रस्त्यांवर उतरले तरी देश स्वच्छ करु शकणार नाही. मात्र सव्वाशे कोटी देशवासीय रस्त्यावर उतरले तर देश नक्कीच स्वच्छ होईल असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय.

Oct 2, 2017, 10:08 PM IST

वाराणसीत पंतप्रधान मोदींनी केलं श्रमदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौ-याचा दुसरा दिवस आहे. आपल्या मतदारसंघातील शहंशाहपूर इथं मोदींनी स्वच्छता अभियानाला सुरुवात केलीय. 

Sep 23, 2017, 11:25 AM IST