पतीच्या व्यसनामुळे पत्नीला झाला कर्करोग; सिगारेट ओढणाऱ्यांनो आताच सावध व्हा!
सिगारेट ओढणाऱ्यांसोबत राहणाऱ्यांनाही कॅन्सर होतोय. पतीच्या सिगारटे ओढण्याच्या सवयीमुळे पत्नीला कॅन्सर होवून तिचा जीव धोक्यात आला आहे.
Jul 31, 2023, 04:42 PM ISTसिगारेट ओढणाऱ्या खेकड्याचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर खेकड्याचा व्हिडिओ व्हायरल...
Sep 24, 2020, 11:40 AM ISTपुरुषांपेक्षा महिलांमध्ये धुम्रपानाचं प्रमाण अधिक
महिला पुरुषांहून अधिक धुम्रपान करत असल्याची बाब समोर आली आहे.
Dec 24, 2019, 05:07 PM IST#WorldNoTobaccoDay - टोबॅकोचं व्यसन दूर करायला मदत करतील आयुर्वेदातील हे उपाय
ताणतणाव हा आजकाल आपल्या जीवनशैलीचा जणू एक भाग झालाच आहे.
May 29, 2018, 09:50 PM ISTपॅरिसमध्ये Birthday Boy अजय देवगणे केले असे काही की...
बॉलीवूड स्टार अजय देवगणने नुकताच पॅरिसमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत ४९वा वाढदिवस साजरा केला. कुटुंबासोबतच बॉलीवूडच्या या हिरोला त्याच्या फॅन्सनेही खूप शुभेच्छा दिल्या. मात्र पॅरिसमधीरल अजय देवगणने असा एक फोटो शेअर केलाय जो पाहून त्याचे फॅन्स जाम भडकले. अजय देवगणच्या या ट्रिपमध्ये त्याची पत्नी काजोल, मुलगी न्यासा आणि मुलगा युगही होता. यासोबतच अजयची ऑनस्क्रीन मुलगी इशिताही उपस्थित होती.
Apr 4, 2018, 12:25 PM ISTया अभिनेत्रींना आहे सिगारेट पिण्याची सवय
या अभिनेत्रींना आहे सिगारेट पिण्याची सवय
Aug 23, 2016, 09:36 PM ISTखऱ्या जीवनात धूम्रपान करणारे बॉलिवूड स्टार
Jul 17, 2016, 11:49 PM ISTधूम्रपानामुळे प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम
धूम्रपानामुळे माणसाच्या शरीराच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आलेय.
Jun 27, 2016, 12:25 PM ISTसिगारेट सोडा, श्रीमंत व्हा...
तुम्ही सिगारेट ओढतात का? किंवा तुमच्या नात्यातील किंवा जवळचा व्यक्ती सिगारेट ओढतो का? तर त्याला सांगा कृपया सिगारेट ओढू नको.
Jan 8, 2016, 04:22 PM ISTतुमचे धूम्रपान तुमच्या पत्नीचे वंधत्वाचे कारण तर नाही ना!
धूम्रपान केल्याने महिलांना वंधत्वाचा धोका जास्त असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. धूम्रपानचे व्यसन जडलेल्या महिला तंबाखू सेवन करीत असतील तर वंधत्व आणि रजोनिवृत्तीच्या शिकार होऊ शकतात. संशोधकांनी एक गंभीर इशारा दिलाय, अॅक्टीव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही प्रकारे धूम्रपानामुळे महिलांना वंधत्व आणि वेळेच्या आधी रजोनिवृतीचा धोका वाढतो.
Dec 18, 2015, 05:21 PM ISTमहाराष्ट्रात खुल्या सिगारेटच्या विक्रीस बंदी
महाराष्ट्र सरकारने खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. खुल्या सिगारेटवरील विक्रीवर सरकारकडून पुन्हा एकदा कठोर भूमिका घेण्यात आली आहे.
Jun 2, 2015, 08:12 PM ISTस्मोकिंगपेक्षा जास्त खतरनाक आहे... खुर्चीत बसणं!
तुम्हाला माहिती आहे का? की, जास्त वेळ खुर्चीमध्ये बसून राहणे हे आपल्या शरीरासाठी हानीकारक आहे. सतत खुर्चीत बसणे ही ‘स्मोकिंग’ पेक्षा ही जास्त वाईट सवय असल्याचे एका सर्वेद्वारे सांगण्यात आले आहे.
Sep 17, 2014, 07:31 PM ISTसार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास २० हजारांचा दंड?
देशात तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन कमी व्हावं यासाठी लवकरच कठोर नियमावली येण्याची चिन्हं असून यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास तब्बल २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच सिगारेटची सुट्या विक्री करण्यावरही निर्बंध घालावे, असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयासमोर सादर करण्यात आला आहे.
Sep 10, 2014, 11:24 AM IST