स्पाईस जेट

विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी SpiceJet सह सोनू सूदची भरारी

अनेक गरजुंच्या मदतीला धावून आलेल्या... 

Jul 24, 2020, 12:50 PM IST

स्पाईस जेटचा रेड हॉट इंटरनॅशनल सेल, केवळ इतक्या रुपयांत तिकिट

 या सेल अंतर्गत ग्राहकांना ३ हजार ९९९ रुपयांपासून तिकिट उपलब्ध होणार आहे. 

Aug 26, 2019, 04:06 PM IST

धक्कादायक! विमानाच्या हायड्रॉलिक फ्लॅपमध्ये अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू

'या' विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या विमानात अपघात घडला. 

 

Jul 10, 2019, 10:39 AM IST

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून विमान बाजूला करण्यात यश

विमान बाजूला केल्याने आज धावपट्टी सुरू होण्याची शक्यता आहे. 

Jul 5, 2019, 08:45 AM IST

स्पाईस जेटमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

स्पाईस जेटमध्ये भर्ती 

Sep 23, 2018, 04:34 PM IST

स्पाईस जेट देतयं Fly for Free offer

२०१७ सालचा शेवटचा महिना सुरू आहे. या महिन्यात नववर्षांचं स्वागत करण्यासाठी अनेकजण सुट्ट्यांचं प्लॅनिंग करतात.

Dec 6, 2017, 06:48 PM IST

आता फ्लाईट तिकीट रद्द केल्यास होणार मोठं नुकसान

अनेकदा पैशांची बचत करण्यासाठी अनेकजण ऑनलाईन तिकीट बुकिंग करतात. तुम्हीही अशाच प्रकारे ऑनलाईन तिकिट बुक करता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Nov 3, 2017, 03:54 PM IST

स्पाईस जेटचं होळी सेलिब्रेशन

स्पाईस जेट या प्रवाशी वाहतूक कंपनीने होळीपूर्वी होळीचं एक अनोखं सेलिब्रेशन केलं.

Mar 23, 2016, 08:43 PM IST

डुकरांना जाऊन धडकलं विमान

 स्पाईस जेटमधून प्रवास करणाऱ्या 50 प्रवाशांचा जीव शुक्रवारी डुकरांमुळे धोक्यात आला. विमान रनवेवर लँड होत असताना अचानक काही डुकरांचा कळप रनवेवर आला ज्यामुळे ते विमान त्या डुकरांना जाऊन धडकलं.

Dec 5, 2015, 01:17 PM IST

'रेल्वेपेक्षा स्वस्त विमान प्रवास, फक्त ५९९ रुपयात

हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा एवढी वाढलीय, की रेल्वेच्या सेकंड क्लासपेक्षा विमानाचं तिकीट कमी स्कीममध्ये कमी झालंय. कारण स्पाईसजेटने एक अनोखी आणि स्वस्त योजना आणली आहे. 'रेल्वेपेक्षा स्वस्त प्रवास' या घोषणेसह विमान प्रवासाच्या तिकिटाचे दर हे केवळ 599 रुपये ठेवण्यात आले आहे.

Feb 11, 2015, 03:44 PM IST

'स्पाईस जेट'नंतर 'इंडिगो'ची हवाई सफर आणखी स्वस्त

 तुम्हाला आता स्पाईस जेटपेक्षाही कमी पैशात इंडिगोने हवाई प्रसास करता येणार आहे, ताकण इंडिगोने आणखी कमी दरात हवाई सफर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

Feb 5, 2015, 07:28 PM IST