व्यायाम-योगाशिवाय स्थुलपणा कमी करण्यासाठी....
व्यायाम करण्याचा तुम्हालाही कंटाळा येत असेल किंवा वेळच मिळत नसेल तरी तुम्ही तुमचा स्थुलपणा नियंत्रणात ठेऊ सकता.
Jan 17, 2015, 08:11 AM ISTवजन कमी केल्याने येते चांगली झोप
ज्यांना जास्त वजनाचा त्रास होत त्यांनी 5 टक्के आपले वजन कमी केले तर त्यांना चांगली झोप मिळू शकते. वजन कमी केल्यानंतर सहा महिन्यानंतर चांगली आणि दीर्घ झोप मिळू शकते, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.
Jun 26, 2014, 03:59 PM IST