वजन कमी केल्याने येते चांगली झोप

 ज्यांना जास्त वजनाचा त्रास होत त्यांनी 5 टक्के आपले वजन कमी केले तर त्यांना चांगली झोप मिळू शकते. वजन कमी केल्यानंतर सहा महिन्यानंतर चांगली आणि दीर्घ झोप मिळू शकते, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.

PTI | Updated: Jun 26, 2014, 04:00 PM IST
 वजन कमी केल्याने येते चांगली झोप title=

वॉशिंग्टन : ज्यांना जास्त वजनाचा त्रास होत त्यांनी 5 टक्के आपले वजन कमी केले तर त्यांना चांगली झोप मिळू शकते. वजन कमी केल्यानंतर सहा महिन्यानंतर चांगली आणि दीर्घ झोप मिळू शकते, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.

पेनिसिल्वेनिया विश्वविद्यालयाने याबाबत संशोधन केले. स्थुलपणा कमी केल्याने तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते. वजन कम करण्याचा संबंध हा दीर्घ झोपेशी आहे, हे संशोधनाने स्पष्ट झालेय, अशी माहिती विश्वविद्यालयाचे मुख्य संशोधक नसरीन अलफारीस यांनी दिली.

अभ्यासातून असेही स्पष्ट झाले आहे की, वजन कमी केल्याने सहा महीने चांगली झोप येते. तसेच आपला स्वभावही ठिक राहतो. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.