स्टेट बॅंक

गुडन्यूज : स्टेट बॅंकेने या शुल्कात केली ७५ टक्के कपात, उद्यापासून मिळणार फायदा

तुमचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेत खाते असेल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. एसबीआयने इमिजिएट पेमेंट सर्व्हिसद्वारे (आयएमपीएस) एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठविण्यासाठी लागणारे शुल्क रद्द केले आहे. त्याचबरोबर ७५ टक्के शुल्क कपात केलेय. याचा लाभ हा उद्यापासून मिळणार आहे.

Jul 14, 2017, 11:29 AM IST

स्टेट बँकेचे व्यवहार महागणार, १ जूनपासून नवीन नियम

भारतीय स्टेट बँक (SBI) पुन्हा एकदा सेवा शुल्कात वाढ करणार आहे. त्यामुळे  बॅंकचे व्यवहार महागणार आहेत. यामुळे विविध सेवांसाठी खिसा रिकामा होणार आहे.

May 31, 2017, 08:22 PM IST

स्टेट बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त

स्टेट बँकेने सर्वसामान्यांसाठी गुजन्यूज दिलेय. बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.

May 3, 2016, 08:48 AM IST