सोशल मीडिया

VIDEO : सोशल मीडियावर आणखी एक 'कप साँग' वायरल

साध्याशा प्लास्टिक ग्लासला टेबलावर आपटून त्यातूनही एक रिदम तयार करून कप साँग तुम्हाला एव्हाना माहित झालं असेलच... 

Apr 13, 2016, 03:50 PM IST

५१ वर्षीय महिलेची कहाणी होतेय व्हायरल

ही कहाणी आहे मुंबईत राहणाऱ्या ५१ वर्षीय कॉलेज स्टुडंट महिलेची. Humans of Bombayच्या फेसबुक पेजवर या महिलेची कहाणी पोस्ट करण्यात आली. मात्र अवघ्या काही तासातच ही पोस्ट तब्बल साडेसात हजाराहून अधिक वेळा शेअर करण्यात आलीये. 

Apr 7, 2016, 11:24 AM IST

सोशल मीडियावर सुरक्षित राहण्याचे आठ सोपे उपाय!

डिजिटल क्रांतीच्या या जमान्यात इंटरनेट आणि सोशल मीडिया तरुणांसाठी 'ऑक्सीजन'चं झालंय. 

Apr 6, 2016, 04:29 PM IST

टीम इंडियाचा हा फोटो होतोय व्हायरल

टीम इंडियातील क्रिकेटपटूंबाबतची माहिती जाणून घेण्यात प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असते. 

Apr 6, 2016, 04:14 PM IST

एअरटेल गर्ल साशा सोशल मीडियावर होतेय ट्रेंड

एअरटेलच्या ४जी जाहिरातीतून घराघरात पोहोचलेली एअरटेल गर्ल म्हणजेच साशा छेत्री सध्या चर्चेत आहेत. सोशल मीडियावर साशाबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत. यात साशाविरोधात केस दाखल झाल्यानंतर एअरटेल सोडून ती रिलायन्स जिओसाठी काम करणार असल्याचं बोललं जातंय. 

Apr 5, 2016, 10:05 AM IST

'आयफोन'चा या वापरचा तुम्ही विचारही केला नसेल...

आयफोनचा वापर तुम्ही कशासाठी कराल? फोटो काढण्यासाठी, ईमेल आणि मॅसेजेस पाठवण्यासाठी? किंवा इंटरनेट वापरासाठी... होय ना! पण, चीनमध्ये मात्र मुली याच आयफोनचा वापर एका अशा कामासाठी करतायत जो कुणी कधी विचारही केला नसेल... 

Apr 2, 2016, 10:38 PM IST

केनियाची ही महिला फोटोशॉपद्वारे फिरली जग

केनियाच्या या महिलेचे फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आहेत. तिच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळालेत. एका रात्रीत ही महिला इंटरनेट स्टार बनलीये. 

Mar 27, 2016, 02:43 PM IST

मीडियाने गेल्या काही काळात पसरवल्या या १० अफवा

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येक जण आजकाल मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करतो.

Mar 16, 2016, 01:55 PM IST

पाकिस्तानात व्हायरल होतेय सानिया-शोएबची जाहिरात

सध्या भारताची स्टार टेनिसप्लेयर सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांची एक जाहिरत व्हायरल होतेय. हे दोघेही पहिल्यांदाच एका जाहिरातीत एकत्र दिसलेत. नेस्ले एव्हरी डेचीही जाहिरात सोशल मीडियावर गाजतेय. 

Mar 15, 2016, 12:03 PM IST

सोशल मीडियामुळे जाऊ शकते तुमची नोकरी

मोबाईल ही आजच्या आधुनिक जगाची गरज. ही गरज नाकारता येणारच नाही मात्र या गरजेचं रुपांतर व्यसनात झालं तर? मोबाईलमुळे जग जवळ आलय. क्षणार्धात आपल्याला महत्त्वाच्या, उपयोगी गोष्टींबद्दल माहिती मिळते, इतकच काय जॉब मिळवण्यासही मदत होते. मात्र याच मोबाईलमुळे तुमची नोकरीही जाऊ शकते. हो हे खरं आहे.

Mar 14, 2016, 10:07 AM IST

अविश्वसनीय, रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये फिरत होता वाघ, व्हिडिओ व्हायरल

तुम्हांला विश्वास बसेल की नाही माहिती नाही. पण हे खरं आहे. एक वाघ चक्क दोहा शहरातील ट्रॅफिकमध्ये फिरताना दिसल्याचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल होतो आहे. 

Mar 8, 2016, 10:01 PM IST

बांगलादेशच्या पराभवानंतर सोशल मीडियावर जोक्सचा महापूर

आशिया कपच्या फायनलमध्ये भारताकडून बांगलादेशचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर बांगलादेशची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जातेय. 

Mar 7, 2016, 12:23 PM IST

...असं सोडवा तुमच्या मुलांचं सोशल मीडियाचं व्यसन!

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं दहावी-बारावीच्या परीक्षा अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासात लक्ष द्यावं यासाठी पालकांची खटपट सुरूय. पण या पालकांसमोर खरं आव्हान आहे ते मुलांना सोशल मीडियाच्या व्यसनातून कसं सोडवायचं याचं...

Mar 1, 2016, 11:53 PM IST