नवी दिल्ली । नागरिकत्व कायदा : देशाची संपत्ती जाळू नका, गरिबांना त्रास देऊ नका - मोदी
नागरिकत्व कायदा : देशाची संपत्ती जाळू नका, गरिबांना त्रास देऊ नका - मोदी
Dec 22, 2019, 05:25 PM ISTनवी दिल्ली । CAA : नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.
Dec 22, 2019, 05:20 PM ISTनवी दिल्ली । CAA - NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन
नागरिकत्व कायदा - NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन
Dec 22, 2019, 04:50 PM ISTCAA देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी - मोदी
'CAA हा कायदा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागू करण्यात आला आहे'
Dec 22, 2019, 03:15 PM ISTCAA : पाठिंब्यासाठी देशात रॅली, दिल्ली-मुंबई-नागपूरच्या रस्त्यावर हजारो लोक
देशभरात नागरिकत्व कायद्याला (Citizenship Amendment Act - CAA) तीव्र विरोध असताना आता पाठिंब्यासाठी रॅली काढण्यात येत आहे.
Dec 22, 2019, 11:32 AM ISTनागरिकत्व कायदा - NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन
नागरिकत्व कायद्याला (Citizenship Amendment Act) देशभरात विरोध होत असताना, दिल्लीत सोनिया गांधी, Sonia Gandhi) राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) धरणं आंदोलन करणार आहेत.
Dec 22, 2019, 10:55 AM ISTकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची पत्रकार परिषद
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची पत्रकार परिषद
Dec 20, 2019, 07:30 PM ISTउद्धव ठाकरे राहुल गांधींवर नाराज, सोनियांशीही चर्चा करणार
राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत.
Dec 14, 2019, 10:27 PM ISTआता काँग्रेसची आर या पारची लढाई आहे - सोनिया गांधी
सध्या अंधेरी नगरी चौपट राजा असे झाले आहे. सरकारच्या कंपन्या कोणाला विकल्या जात आहेत? मागील दशकात एवढी बेरोजगारी नव्हती. आर या पार निर्णय घ्यावा लागेल, असा घणाघात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केला आहे.
Dec 14, 2019, 04:30 PM ISTमोदींनी काय केले, देशात मंदी आणली आणि ईशान्येकडील प्रदेशात आग लावली - राहुल गांधी
आज देश जळतोय. देशाची वाट लागली आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.
Dec 14, 2019, 01:55 PM ISTभाजप सरकारने देशाला मंदीत लोटले, बेरोजगारांची संख्या चार कोटींवर - प्रियांका गांधी
काँग्रेसने (Congress) भारत बचाओ रॅलीमध्ये ( Bharat Bachao Rally )आर्थिक मंदी, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन मोदी सरकारला जोरदार घेरले.
Dec 14, 2019, 12:41 PM ISTकाँग्रेसकडून 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन
केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून आज दिल्लीमध्ये भारत बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Dec 14, 2019, 11:44 AM ISTराहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष पुन्हा होण्याची शक्यता?
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हाती घ्यावीत यासाठी हंगामी सोनिया गांधी यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.
Dec 14, 2019, 11:32 AM ISTपरदेशी मातेचा पुत्र कधीही देशभक्त असू शकत नाही, भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
राहुल गांधींवर टीका करताना भाजप खासदाराची जीभ घसरली...
Dec 13, 2019, 02:39 PM ISTनवी दिल्ली : कांद्यावरून सोनिया गांधीही रस्त्यावर उतरणार
नवी दिल्ली : कांद्यावरून सोनिया गांधीही रस्त्यावर उतरणार
Dec 5, 2019, 03:55 PM IST