नागराजची कविता - मित्र

सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळे हा एक चांगला कवी देखील आहे, त्याने आपली मित्र नावाची कविता एका टीव्ही शो मध्ये ऐकून दाखवली...

Updated: May 13, 2016, 01:01 AM IST
नागराजची कविता - मित्र title=

मुंबई : सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळे हा एक चांगला कवी देखील आहे, त्याने आपली मित्र नावाची कविता एका टीव्ही शो मध्ये ऐकून दाखवली...

नागराजची कविता - मित्र

आम्ही दोघे मित्र एकमेकांचे जीवलग

आम्ही दोघे मित्र एकमेकांचे जीवलग

एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे

पुढे त्याने आत्महत्या केली, आणि मी कविता लिहिली.