सैनिक

सियाचिन... जिथे जवान पावला-पावलाला खेळतो मृत्यूशी लपाछपी!

...इथे पावलापावलावर मृत्यूशी संघर्ष असतो... तिथलं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते म्हणजे जगणं... इथे तैनात असलेला जवान तीन महिन्यांनी सुखरुप बेस कॅम्पवर परतला तर तो असतो त्याचा पुनर्जन्म... 

Feb 10, 2016, 09:12 PM IST

धक्कादायक : सैनिकांना २० रुपयांची लाच; 'एअरबेस स्टेशन'वर गुरं चरतात

पठाणकोट एअरबेस स्टेशवर दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत धक्कादायक माहिती हाती येतेय. सुरक्षा एजन्सीच्या चौकशी दरम्यान हा खुलासा झालाय. 

Jan 13, 2016, 02:05 PM IST

प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे सैनिकही करणार राजपथावर परेड

२६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू झाली आहे. भारतीय जवान राजपथावर परेडची प्रॅक्टीस करत आहेत. पण यावेळे भारतीय जवानांसोबत फ्रान्सचे जवानही परेड करतांना दिसणार आहेत आणि हे देशात पहिल्यांद घडत आहे.

Jan 9, 2016, 11:48 PM IST

सैनिकाच्या कुटुंबांनीच अश्रू ढाळायचे का?, राजनाथ सिंग अनुत्तर

सैनिकाच्या कुटुंबांनीच अश्रू ढाळायचे का?, राजनाथ सिंग अनुत्तर

Dec 23, 2015, 02:11 PM IST

कुटुंबासोबत साजरी करतोय दिवाळी - नरेंद्र मोदी

कुटुंबासोबत साजरी करतोय दिवाळी - नरेंद्र मोदी

Nov 11, 2015, 06:20 PM IST

कुटुंबासोबत साजरी करतोय दिवाळी - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसह दिवाळीचं सेलिब्रेशन केलंय. भारतीय जवानांसह दिवाळी साजरी करणार असल्याचं मोदींनी जाहिर केलं होतं.

Nov 11, 2015, 06:06 PM IST

'वन रँक वन पेंशन' प्रत्येक सैनिकासाठी, विरोधक पसरवतायेत अफवा- मोदी

नुकत्याच जाहीर झालेल्या 'वन रँक वन पेन्शन'बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. ज्यांनी सत्तेत असताना ४२ वर्ष या मागणीसाठी काहीच केलेलं नाही, असे लोक आता कारण नसताना टीका करत असल्याचं मोदींनी म्हटलंय. ते हरियाणतल्या फरिदाबादमध्ये जाहीर सभेत बोलत होते. 

Sep 6, 2015, 04:09 PM IST

धागा शौर्य का : सैनिकांच्या त्यागाची दखल घेतल्याचा आनंद

सैनिकांच्या त्यागाची दखल घेतल्याचा आनंद

Aug 11, 2015, 02:43 PM IST

इसिसचा आणखी एक क्रूर चेहरा जगासमोर

इसिसचा आणखी एक क्रूर चेहरा समोर आलाय.इसिसच्या दशतवाद्यांनी सिरियामध्ये सैनिकांचे कपडे काढून परेड काढल्याचा व्हिडीओ समोर आलाय.

Aug 29, 2014, 03:38 PM IST

जपानी सैनिकांनी भारतीय सैनिकांना ठार करून खाल्लं!

कदाचित ही गोष्ट तुम्हाला ऐकायलाही विचित्र वाटेल. पण, हे खरं आहे... दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान जपानी सैनिकांनी काही भारतीय सैनिकांसोबत क्रूरतेच्या सगळ्या हद्दी ओलांडल्या होत्या. अमानवीय पद्धतीनं यातना देऊन या सैनिकांना ठार करण्यात आलं एव्हढंच नव्हे तर या सैनिकांच्या मृत शरीराला आपलं भोजन बनवलं... जपान्यांचा या क्रूर व्यवहाराची दस्तावेजांमध्ये नोंद आहे.  

Aug 12, 2014, 03:08 PM IST

भारतीय सैनिक जेव्हा नदीतून पाकिस्तानात वाहून जातो

एक भारतीय सैनिक बोटीतून पूर आलेल्या चिनाब नदीत वाहून गेला, ही नदी पाकिस्तानात जाते. भारताचा बीएसएफचा जवान सत्यशील यादव जेव्हा चिनाब नदीत वाहून गेला, त्यावेळी पाकिस्तान आर्मीला याविषयी सूचना देण्यात आली. या सैनिकाला पाकिस्तानी रेंजर्सने पाहिलं. 

Aug 6, 2014, 11:08 PM IST