सेरेना विल्यम्स

सेरेना विल्यम्सने रेडिटवरुन केली साखरपुडयाची घोषणा

अमेरिकेची टेनिसस्टार सेरेना विल्यम्सने सोशल मीडिया वेबसाईट रेडिटवर आपल्या साखपुड्याची घोषणा केलीये. 

Dec 30, 2016, 09:57 AM IST

यूएस ओपनमध्ये कोण मारणार बाजी?

यंदाचं शेवटचं ग्रँड स्लॅम अर्थात यूएस ओपन आजपासून सुरु होतंय. महिला एकेरीत सरेना व्हिल्यम्सवर तर पुरुष एकेरीत अँडी मरेच्या खेळाकडे साऱ्या टेनिस विश्वाचं लक्ष असणार आहे. 

Aug 29, 2016, 08:38 AM IST

अव्वल सीडेड सेरेनाचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

अव्वल सीडेड अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला ऑलिम्पिकमध्ये पराभऴाचा धक्का सहन करावा लागला. 

Aug 10, 2016, 08:36 AM IST

सेरेनाला विम्बल्डनचे जेतेपद

अमेरिकेची अव्वल सीडेड सेरेना विल्यम्सनं विम्बल्डनच्या खिताबावर आपलं नाव कोरलं. 

Jul 10, 2016, 08:41 AM IST

फ्रेंच ओपन : सेरेनाला पछाडत गॅब्रिन जेतेपदावर ताबा!

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये सेरेना विल्यम्सला नवख्या गॅब्रिन मुगुर्झाकडून पराभवाचा सामना करावा लागलाय.

Jun 4, 2016, 11:48 PM IST

सेरेना विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती, १९वं ग्रँडस्लॅम!

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शारापोव्हाचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलं. सेरेनाचं करिअरमधील हे १९वे ग्रँडस्लॅम असून तिनं सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

Jan 31, 2015, 08:12 PM IST

अमेरिकन टेनिस ओपन : मरिन चिलीच, सेरेना विल्यम्स विजेते

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत क्रोएशियाच्या मरिन चिलीच याने पुरूष एकेरीचे विजेतेपद  तर अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने हिन महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले आहे. 

Sep 9, 2014, 10:19 AM IST

ऑस्ट्रेलियन ओपन: सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका

ऑस्ट्रेलियन ओपनमधून सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका कायम आहे. तिसऱ्या मानांकित मारिया शारापोव्हाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधून पॅकअप झालं आहे. शारापोव्हाला स्लोव्गाकियाच्या २० मानांकित डॉमिनिका सिबुलकोव्हानं ३-६, ६-४, ६-१नं धुव्वा उडवला.

Jan 20, 2014, 01:10 PM IST

‘ऑस्ट्रेलियन ओपन’च्या घमासानाला सुरुवात

ऑस्ट्रेलियन ओपन या वर्षातल्या पहिल्या ग्रॅँड स्लॅम स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. मेलबर्नच्या हार्डकोर्टावर होणाऱ्या या स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचं आणि अग्रमानांकीत राफेल नदाल यांच्यात वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.

Jan 13, 2014, 08:57 AM IST

फ्रेंच ओपन : शारापोव्हावर सेरेनाची मात!

फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या अव्वल सीडेड सेरेना विल्यम्सनं रशियन ग्लॅम डॉल मारिया शारापोव्हावर मात केली.

Jun 9, 2013, 12:00 AM IST

सेरेना दी ग्रेट! पाचव्यांदा ‘विम्बल्डन’वर ताबा

पोलंडच्या तिसऱ्या मानांकित रडावान्स्कावर मात करत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं विम्बल्डनचं पाचव्यांदा अजिंक्यपद पटकावलंय.

Jul 8, 2012, 07:13 AM IST