सेना-भाजप युती आणि मराठा आरक्षणावर चंद्रकांत पाटलांनी मांडली भूमिका
पाहा काय आहे भाजपची भूमिका
Jun 30, 2018, 09:58 PM ISTसेना-भाजप युती धोक्यात, शिवसेनेचा प्रस्ताव भाजपने धुडकावला
भाजपसह मित्रपक्षाला शिवसेनेने ११९ जागांचा प्रस्ताव दिला. मात्र, हा प्रस्ताव भाजपला मान्य नाही. हा प्रस्ताव भाजपने धुकावून लावला. त्यामुळे अनेक वर्षांची युती तुटण्याची दाट शक्यता आहे.
Sep 18, 2014, 11:16 PM ISTनिवडणूकांत अपहरणासारख्या घटना होतात- आबा
निवडणूक काळात अपहरणासारख्या घटना होत असतात. पण त्याकरिता संपूर्ण शहराला वेठीस धरु नये अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Mar 7, 2012, 04:56 PM ISTठाण्यात ठाकरे पॅटर्न, नवा महापौर सेनेचाच!
अखेर शिवसेनेने ठाणं राखलं. शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील ठाण्याचे नवे महापौर म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचा पराभव केला. हरिश्चंद्र पाटील यांना ७३ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याने मनसेच्या सात नगरसेवकांनी युतीच्या बाजुने मतदान केलं तर सेना-भाजपकडे ६६ इतकं संख्याबळ आधीपासून होतं.
Mar 7, 2012, 08:28 AM ISTठाण्यात ‘राज’ की बात, सेनेचा महापौर?
ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात चर्चेच्या फेऱ्या काल रात्रीपासून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Mar 6, 2012, 01:13 PM ISTराज ठाकरे करणार उद्या पत्ते खुले!
ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी जोरदार चुरस असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्या आपले पत्ते ओपन करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्य दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणूकीत मनसे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Mar 6, 2012, 01:11 PM ISTअपहृत सुहासिनी लोखंडेंचा मुलगा परीक्षेला
ठाण्यातील अपहृत नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचा मुलगा संकेत लोखंडे याने पोलिसांच्या सुरक्षेत आज दहावीचा पेपर दिला आहे. आज ठाणे महापौर पदाची निवडणूक होणार असून त्यात संख्याबळ सिद्ध करण्यासाठी सुहासिनी लोखंडे यांचा पाठिंबा युतीला मिळणे गरजेचे आहे.
Mar 6, 2012, 01:11 PM ISTसुहासिनी लोखंडे यांना भाजपचा व्हीप!
भाजपच्या ठाण्याच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांना भाजपनं व्हीप बजावला. महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा पक्षादेश बजावण्यात आला.
Mar 5, 2012, 08:28 PM ISTपोलिसांचा युतीच्या महामोर्चाला नकार
ठाणे भाजप शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल केला आहे. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे अपहरणप्रकरणी हेबियस कॉर्पस दाखल केला. ठाण्यात शिवसेना भाजप युतीच्या महामोर्चाला पोलीसांनी परवानगी नाकारली आहे.
Mar 5, 2012, 02:38 PM ISTठाण्यात महापौरपदासाठी घमासान
ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी जोरदार चुरस आहे. उद्या महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे.
Mar 5, 2012, 02:26 PM ISTठाण्यात लोखंडेंच्या अपहरणाच्या निषेधार्थ महामोर्चा
नगरसेविकेच्या अपहरणाच्या विरोधात महायुतीनं पुकारलेल्या ठाणे बंदला काल हिंसक वळण लागलं होतं. आज अपहरणाच्या विरोधात महायुतीनं पुन्हा महामोर्चाचं आयोजन केलंय. कालच्या ठाणे बंदमुळं आधीच ठाणेकर वैतागले होते.
Mar 5, 2012, 12:42 PM IST