सेंच्युरियन

भारताचे क्रिकेटर घरच्या मैदानावर शेर मात्र परदेशात ढेर

घरच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी करणारे भारताचे क्रिकेटर द. आफ्रिकेत सपशेल अपयशी ठरतायत. आधी केपटाऊनमध्ये आणि आता सेंच्युरियन भारताच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. यामुळेच दोनही सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताने तीन सामन्यांची मालिकाही गमावलीये.

Jan 18, 2018, 10:48 AM IST

द. आफ्रिका वि भारत, विराट कोहलीचे खणखणीत शतक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 02:50 PM IST

आजपासून दुसरा कसोटी सामना, पराभवाचा बदला घेण्यास टीम इंडिया सज्ज

पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाली आहे.

Jan 13, 2018, 09:11 AM IST

टीम इंडिया सेंच्युरियनच्या आव्हानासाठी सज्ज

पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर आता कोहली अँड कंपनी सेंच्युरियनच्या आव्हानासाठी सज्ज आहे.

Jan 12, 2018, 10:02 AM IST