Surya Gochar 2023 : मकर संक्रांतीला सूर्य, शनि आणि शुक्राचा त्रिग्रही योग, 'या' राशींना मिळणार गूडन्यूज
Makar Sankranti Rashifal : मकर संक्रांत 15 जानेवारी 2023 रोजी म्हणजे रविवारी साजरा केला जाणार आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो. पंजाबमध्ये हा सण लोहरी या नावाने, हरयाणामध्ये सक्रात, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल या नावाने साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यामागे एक कारणं म्हणजे या दिवशी मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो.
Jan 13, 2023, 07:59 AM ISTAnuradha Nakshatra: शनिच्या नक्षत्रात 3 ग्रहांच्या युतीमुळे शुभ योग, या राशींना मिळणार बळ
Three Grah Yuti In Anuradha Nakshatra: ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर आणि नक्षत्रांचं वेगळं असं महत्त्व आहे. नऊ ग्रह आणि 27 नक्षत्रांचा 12 राशींवर प्रभाव पडतो. अनुराधा नक्षत्र हे शनिदेवांचं मानलं जातं. या नक्षत्रात तीन ग्रहांची युती झाली आहे.
Dec 1, 2022, 12:25 PM ISTSun Transit 2022: तीन दिवसानंतर सूर्य करणार राशीबदल, या राशींचं नशिब चमकणार
ग्रहांचा राजा सूर्यदेव 16 नोव्हेंबर 2022 रोजी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश (Surya Gochar 2022) करतात. या राशी परिवर्तनामुळे सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येतो. काही राशींवर शुभ तर काही अशुभ परिणाम होणार आहे.
Nov 13, 2022, 03:42 PM ISTSurya Gochar: 24 तासानंतर 'या' लोकांना मिळणार नशिबाची साथ, सूर्यदेव देणार आशीर्वाद
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशी बदल करतो. शनिदेव अडीच वर्षानंतर, गुरू एका वर्षानंतर, राहु-केतू दीड वर्षानंतर आणि सूर्यदेव एका महिन्यानंतर राशी बदल करतात. एका महिन्याच्या कालावधीनंतर आता ग्रहांचा राजा सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
Oct 16, 2022, 12:30 PM ISTSurya Gochar 2022: 17 सप्टेंबर पासून सुर्याप्रमाणे चमकेल 'या' राशीच्या लोकांचे भाग्य
जाणून घ्या कोणत्या राशींना होईल फायदा...
Sep 9, 2022, 04:30 PM IST