आजपासून कोणत्या गोष्टी होणार स्वस्त आणि महाग
आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2016 पासून कार, सिगरेट, ब्रॅण्डेड गारमेंट्स महाग होणार आहेत.
Apr 1, 2016, 04:53 PM IST'व्हॉटसअॅप'वर मिळणार आणखी एक सुविधा
व्हॉटस अॅपवर तुम्हाला लवकरच आणखी एक सुविधा मिळणार आहे, या सुविधेचा वापर तसा फार तुम्हाला होईल किंवा ते अजून समजू शकणार नाही, पण सेवा मिळणे आज महत्वाचे आहे. कारण लँड लाईन फोनलाही कॉल करण्याची गरज अनेक वेळा पडते.
Mar 30, 2016, 06:49 PM ISTएकटी महिला रेल्वे प्रवास करीत असेल तर रेल्वेची नवी सुविधा
रेल्वेतून एकट्यादुकट्या महिलेला प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, अशाच एका समस्येवर रेल्वेने तोडगा काढलाय. त्यासाठी रेल्वेने एक मोबाईल नंबर जारी केलाय. त्यावर खरी अडचण महिलेने सांगितली की तिला तात्काळ मदत उपलब्ध होणार आहे.
Mar 10, 2016, 09:46 AM ISTराष्ट्रीय महामार्गांवर ई-टोलची सुविधा लवकरच
मुंबई : आता तुम्हाला टोल भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
Feb 18, 2016, 09:25 AM ISTताडोबाची सफर ठरणार आणखी संस्मरणीय
जगविख्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर आता अधिक संस्मरणीय ठरणार आहे.
Feb 18, 2016, 08:51 AM ISTइंदापूर - भ्रष्टाचार आणि सुविधांचा अभाव असल्याने आश्रमशाळा पडली ओस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 05:23 PM ISTआजारी पडणंही आता 'महाग' ठरणार!
शासकीय रुग्णालयांतल्या रुग्ण सेवा सुविधांच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे. रुग्णशुक्ल आणि तपासणीच्या काही सेवा दरांमध्ये दुप्पट तिप्पट आणि चौपटीने वाढ करण्यात आली आहे.
Dec 29, 2015, 09:21 AM ISTअनुदान मिळूनही शाळेमध्ये सुविधांचा अभाव
अनुदान मिळूनही शाळेमध्ये सुविधांचा अभाव
Nov 28, 2015, 09:56 PM ISTभारतात सुविधा नाही; सतनामची भारतात खेळण्याची इच्छाच मेली!
भारतात सुविधा नाही; सतनामची भारतात खेळण्याची इच्छाच मेली!
Oct 28, 2015, 10:52 AM ISTआदिवासी आश्रमशाळांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव, मुलाचा बळी
आदिवासी आश्रमशाळांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव, मुलाचा बळी
Oct 13, 2015, 09:05 PM ISTलवकरच एस.टी.मध्ये वायफाय सुविधा!
राज्य परिवहन मंडळाच्या अर्थात एस.टी.च्या बस गाडय़ांमध्ये प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोफत वायफाय सुविधा पुरवण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या एसटीने नुकतंच ६८व्या वर्षात पदार्पण केलेल्याच्या निमित्ताने ही सुविधा देण्यात येणार आहे.
Jun 4, 2015, 08:35 PM ISTगूगलमध्ये जॉबची संधी कशी मिळते?
गूगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येक वर्षी जवळपास २० लाख लोक अर्ज करतात आणि त्यातील केवळ ५००० जणांनाच ही संधी मिळते. गुगलचे 'पीपल ऑपरेशन हेड' लॅजलो बॉक यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंपनीत भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध पायऱ्यांबद्दल महत्त्वाचा खुलासा केलाय.
May 5, 2015, 06:17 PM IST'ठाण्यातल्या नव्या झोपड्यांना सुविधा पुरवू नये'
'ठाण्यातल्या नव्या झोपड्यांना सुविधा पुरवू नये'
Feb 12, 2015, 10:02 AM IST