सुरक्षा दल

दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला, एक जवान शहीद

या हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं भागाला वेढा घातलाय

Oct 27, 2018, 01:01 PM IST

पुलवामात सुरक्षा दलासोबत दहशतवाद्यांची चकमक, पोलीस अधिकारी जखमी

खबरदारी म्हणून क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्यात

Oct 11, 2018, 11:45 AM IST

पुलवामातील चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान

पुलवामा भागात दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय.  दहशतवादी नूर मुहम्मद याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलेय.

Dec 26, 2017, 08:46 AM IST

सुरक्षा दलाकडून अतिरेकी साजिद गिलकर ठार

 हिजबुल मुजाहिद्दीनचा अतिरेकी साजिद अहमद गिलकर याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानाना यश आलं आहे. 

Jul 13, 2017, 01:34 PM IST

नवीन शत्रू 'बेडरुम जिहादी', जम्मू- काश्मिरात सुरक्षा दलांसमोर आव्हान

 जम्मू-काश्मीरात सुरक्षा दलांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. 'बेडरुम जिहादी' हा नवा शत्रू निर्माण झालाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची डोकी भडकवली जात आहे.  

Jun 2, 2017, 08:14 PM IST

सुरक्षा दलाकडून पाच जिवंत बॉम्ब निकामी

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील मंडी परिसरातील अझमबाद गावात रविवारी पाच जिवंत बॉम्ब सापडले, असे पोलिसांनी सांगितले.

Mar 1, 2016, 12:34 AM IST

उधमपूरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, दोन पोलील जखमी

जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यामध्ये दोन दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमाराची ही घटना आहे. जिल्ह्याच्या बसंतगड भागातल्या एका पोलीस चौकीवर त्यांनी हल्ला केला. यात दोन विशेष पोलीस अधिकारी जखमी झाले. 

Aug 7, 2015, 09:03 AM IST

बारामुल्लामध्ये अतिरेकी-सुरक्षा दलात चकमक सुरू

बारामुल्लामध्ये अतिरेकी-सुरक्षा दलात चकमक सुरू

Apr 2, 2015, 01:38 PM IST

सुरक्षा दलांत भरती होणार नक्षलवादी?

उत्तर-पूर्व भागातील नक्षलवाद्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांच्या सुरक्षा दलांमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयानं मांडलाय. सुरक्षा प्रकरणातील कॅबिनेट समिती (सीसीबी) लवकरच गृह मंत्रालयाच्या या प्रस्तावाला मान्यता देण्याची शक्यता आहे. 

Sep 11, 2014, 03:14 PM IST