नेताजींच्या कुटुंबीयांची हेरगिरी का करण्यात आली?
नेताजींच्या कुटुंबीयांची हेरगिरी का करण्यात आली?
Sep 19, 2015, 01:47 PM ISTनेताजींसंबंधित कागदपत्रं खुली करावीत? समिती नेमली
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील महत्त्वाच्या फाइल्स केंद्र सरकारनं खुल्या कराव्यात, अशी मागणी बोस यांच्या कुटुंबियांनी केलीय. यासंदर्भात कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समिती नेमण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतलाय.
Apr 15, 2015, 07:24 PM ISTरोखठोक : पंजीतजी आणि नेताजी, १३ एप्रिल २०१५
पंजीतजी आणि नेताजी, १३ एप्रिल २०१५
Apr 13, 2015, 10:26 PM ISTमोदी सरकारनं कागदपत्रं उघड करावीत - चंद्रा के बोस
सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची पंडीत नेहरू सरकारने हेरगिरी केल्याचं प्रकरण उघड झाल्यावर आता यावरून काँग्रेसला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागलाय. ही कोणतीही गुप्तहेरी नाही असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय.
Apr 12, 2015, 08:28 PM ISTधक्कादायक : नेहरू सरकारनं २० वर्ष ठेवली सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबावर पाळत
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी जवळपास दोन दशकं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नातेवाईकांवर गुप्तपणे नजर ठेवण्यात आली होती. गुप्त सूचीतून हटवण्यात आलेल्या गुप्तचर विभागाच्या दोन फाईल्समधून हा खुलासा झाला आहे.
Apr 10, 2015, 12:49 PM ISTसुभाषबाबू, अटलजींचं नाव 'भारतरत्न'साठी चर्चेत
भारतरत्न पुरस्काराचे यंदा पाच मानकरी असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेच्या टाकसाळीत पाच स्मृतिचिन्हे बनवण्यास सांगितल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय.
Aug 10, 2014, 11:54 PM ISTझारखंडमध्ये सापडली नेताजींची गाडी!
झारखंडच्या धनबादमध्ये एक गाडी सध्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलीय. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आपल्या 1930-40 दरम्यान केलेल्या दौऱ्यासाठी हीच कार वापरली होती, असा दावा केला जातोय.
Jul 30, 2014, 01:49 PM ISTबॉम्बे टॉकीजच्या आगीत सुभाष बाबूंच्या पत्रांची राख
शहरात मागील आठवड्यात शुक्रवारी लागलेल्या आगीत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पत्रांची राख झाली आहे. ही आग चित्रपट स्टुडिओ 'बॉम्बे टॉकीज'ला लागली होती.
Jul 2, 2014, 08:03 PM ISTकर्नल निजामुद्दीन यांनी सांगितली, सुभाष बाबुंच्या मृत्यूची कहाणी
वाराणसीमधील रोहनियाच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी ज्या व्यक्तीचे वाकून पाय धरले. ती व्यक्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक राहिली आहे. कर्नल निजामुद्दीन असं त्यांचं नाव असून, ते वय 115 वर्षांचे आहेत. मोदींनी कर्नल निजामुद्दीन यांचा व्यासपिठावर सन्मान केला. तसेच व्यासपिठावर कर्नल निजामुद्दीन समोर वाकून त्यांचा आशिर्वादपण घेतला.
May 9, 2014, 12:06 PM IST'कॅप्टन' लक्ष्मी सेहगल यांचं निधन
आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचं सोमवारी कानपूरमध्ये निधन झालं. त्या ९७ वर्षांच्या होत्या.
Jul 24, 2012, 09:26 AM IST