सुधीर मिश्रा

नवाझुद्दीन सिद्दीकीच 'सिरीयस मेन' करता सुधीर मिश्रांकडून कौतुक!

अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे कौतुक करताना सुधीर मिश्रा

Oct 12, 2020, 06:56 PM IST

ब्रेक घेतल्यामुळे करिअरवर प्रचंड परिणाम - चित्रांगदा सिंह

अगदी निवडक, संख्येच्या तुलनेतही कमी चित्रपटांत काम करूनही चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंह. पण, सध्या ती,  फिल्मी दुनियेतून काहीशी बाहेर आहे. तसेच, ती फार चर्चेतही नसते. करिअरवर इतका दुरगामी परिणाम का झाला याबाबत स्वत: चित्रांगदानेच माहिती दिली आहे.

Mar 20, 2018, 08:34 PM IST