अखेर चीन सैन्याची सीमेवरुन माघार
भारत-चीन सीमेवर उत्तर-पूर्व लडाखमधील चुमुर भागात घुसखोरी करणा-या चिनी सैनिकांनी माघार घेतल्याची माहीती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सीमेवर निर्माण झालेला तणाव काहीसा निवळताना दिसतोय.
Sep 19, 2014, 07:09 PM ISTचीनचे राष्ट्रपती भारतात, पण सीमेवर तणाव कायम
चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग आज भारत दौऱ्यावर आहेत, मात्र वास्तविक नियंत्रण रेषेवर अजूनही भारत आणि चीनमध्ये वातावरण तापलेलंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार लडाखमध्ये चीनी आणि भारतीय लष्कर अजूनही आमने सामने आहेत.
Sep 17, 2014, 01:59 PM ISTसीमाभागात चीनने घुसखोरी केल्याचं उघड
सीमाभागात चीनच्या कुरापती सुरूच आहेत. भारत-चीन सीमेवर लडाख भागात चीनी सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचं उघडकीस आलं.
Sep 14, 2014, 04:25 PM ISTसीमा भागात पाककडून पुन्हा भीषण गोऴीबार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 11:19 AM IST'पाक'कडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, 2 ठार
'पाक'कडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, 2 ठार
Aug 23, 2014, 09:49 AM ISTभारत-पाक सीमेवर रात्रभर गोळीबार, दोन ठार
पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत. जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय.
Aug 23, 2014, 09:25 AM ISTचीनच्या सीमेवर भारताचा कडक बंदोबस्त
चीनच्या वाढत चाललेली घुसखोरीला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलायचे ठरवलेय. सैन्याच्या युद्ध क्षमतेला प्रोत्साहन देत सरकारने एका लष्करी तुकडीला सीमेवर तैनात करण्यास हिरवा कंदील दाखवलाय.
Jul 18, 2013, 03:41 PM ISTभारत - चीन सीमेवर सैन्य करणार तैनात
लष्करात भरती करण्यात आलेल्या सैनिकांना भारत-चीन सीमेवर तैनात करण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी म्हटले आहे.
Nov 2, 2011, 09:55 AM IST