CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अभ्यासक्रम होणार कमी
अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 7, 2020, 08:25 PM ISTपुण्यातली एमआयटी शाळा सीबीएसई बोर्डाशी संलग्न करण्याची तयारी, पालकांचा विरोध
केवळ फी वाढविण्यासाठी हा घाट घातला असल्याचा पालकांचा आरोप आहे.
Jul 11, 2019, 08:40 PM ISTनवी दिल्ली । सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल आज जाहीर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 29, 2018, 11:16 AM ISTसीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल आज जाहीर होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल आज जाहीर होणार आहे
May 29, 2018, 10:17 AM ISTसीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यानी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेत त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.
Apr 1, 2018, 03:34 PM ISTरायन इंटरनॅशनल स्कूलला सीबीएसई बोर्डाची नोटीस
गुरुग्राममधील भोंडसी या ठिकाणी असलेल्या रायन इंटरनॅशल स्कूलला सीबीएसई बोर्डाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) 'कारणे दाखवा' नोटीस पाठवली आहे.
Sep 16, 2017, 11:15 PM ISTसीबीएसई बोर्डाच्या उतीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 02:30 PM ISTसीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर
आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला.
May 28, 2017, 10:57 AM ISTदहावीच्या पुस्तकात नक्षलवादी नेताच्या आयुष्यावर धडा
नक्षलवादी विचारसरणी आता जंगली भागापुरतीच सक्रीय राहिलेली नाही, तर शहरी भागात देखील या विचारसरणीची पाळंमुळं पसरत चाललीय...
May 4, 2017, 09:43 PM ISTसीबीएसई बोर्डाचा खासगी शाळांना दणका
पुस्तके,स्टेशनरी,स्कूल बॅग अशा सगळ्याच गोष्टी शाळेतून घ्याव्यात अशी सक्ती शाळा करु शकत नाही.
Apr 21, 2017, 01:09 PM IST'राजीव गांधी इ-लर्निंग स्कूल'ची मान्यता धोक्यात
पुणे महापालिकेचं राजीव गांधी ई लर्निंग स्कूल ही कोट्यवधी खर्चून उभारलेली हाय प्रोफाईल शाळा आहे. ही शाळा शिक्षणापेक्षा नेहमी वादामुळे चर्चेत राहिली. यावेळचा विषय मात्र अधिक गंभीर आहे. थेट विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्यच यावेळी पणाला लागलंय.
Jun 19, 2012, 05:52 PM ISTसीबीएसई परीक्षेत मुंबईची बाजी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेच्या चेन्नई क्षेत्रातील मुंबई विभागाचा निकाल ९५.१६ टक्के लागला. देशातील अन्य विभागांच्या तुलनेने सर्वाधिक विद्यार्थी मुंबई विभागातच उत्तीर्ण झाले आहेत. आर. एन. पोदार स्कूलचा चिराग आपटे (९८) हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी मुंबई विभागातून टॉपर आला.
May 29, 2012, 12:57 PM ISTसीबीएसई परीक्षेतही मुलीच अव्वल
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा बारावी - वर्ष १०१२चा निकाल नुकताच जाहीर झालाय. याही परिक्षेत मुली मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झाल्या आहेत.
May 29, 2012, 11:37 AM IST